माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियाअंतर्गत 6463 महिला, माता व गरोदर स्त्रियांची आरोग्य तपासणी कोल्हापूर : “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” अभियानाअंतर्गत नवरात्रा उत्सवात महापालिकेच्यावतीने शहरातील 18 वर्षावरील 6463 महिला, माता व गरोदर स्त्रियांची आरोग्य तपासणी करण्यात आली. नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत 26 सप्टेंबर पासून “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत शहरातील 11 प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रांतर्गत 18 …