Home आरोग्य हिमालया प्‍युअर हँड्सने लॉन्‍च केली टीव्‍हीसी कॅम्‍पेन

हिमालया प्‍युअर हँड्सने लॉन्‍च केली टीव्‍हीसी कॅम्‍पेन

1 min read
0
0
103

no images were found

हिमालया प्‍युअर हँड्सने लॉन्‍च केली टीव्‍हीसी कॅम्‍पेन

कोल्‍हापूर : हिमालया वेलनेस कंपनी या भारतातील आघाडीच्‍या वेलनेस ब्रॅण्‍डने नवीन टीव्‍हीसी कॅम्‍पेन लेट किड्स बी किड्स’ लॉन्‍च केली आहे. ही मोहिम पालकांना त्‍यांच्‍या मुलांच्‍या हातांचे आरोग्‍य व स्‍वच्‍छतेसाठी प्‍युअर हँड्स तुलसी प्‍युरिफाइंग हँड वॉशवर विश्‍वास ठेवण्‍यास प्रोत्‍साहित करते. ही टीव्‍हीसी मोहिम पालकांना त्‍यांच्‍या मुलांना हाताच्‍या स्‍वच्‍छतेबाबत चिंता न करता बालपणाचा मनसोक्‍त आनंद घेऊ देण्‍याची आठवण करून देते. तुलसीच्‍या वैशिष्‍ट्यांनी संपन्‍न हिमालयाचे हा हँड वॉश ९९.९ टक्‍के रोगजंतूंपासून संरक्षण करतो आणि या हँड वॉशमध्‍ये पीएच संतुलित फॉर्म्‍युला आहेज्‍यामुळे मुले त्‍यांच्‍या बालपणीची साहसी कृत्‍ये व धमालीबाबत तडजोड न करता त्‍यांचे हात स्‍वच्‍छ ठेवू शकतात.

विशेषत: गेल्‍या अडीच वर्षांमध्‍ये पालकांनी गंभीर आजारांपासून संरक्षणाचा प्रभावी उपाय म्‍हणून त्‍यांच्‍या मुलांचे हात स्‍वच्‍छ ठेवण्‍याबाबत अधिक काळजी घेतली आहेहिमालया प्‍युअर हँड्स तुलसी प्‍युरिफाइंग हँड वॉशमध्‍ये तुलसीची वैशिष्‍ट्ये समाविष्‍ट आहेतजी प्‍युअर हँड्ससह सरंक्षण देताततर पीएच संतुलित फॉर्म्‍युला कोमल हातांसाठी डिझाइन करण्‍यात आला आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In आरोग्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…