कुस्तीचा सराव करताना पैलवानाचा ह्रदयविकाराच्या झटक्याने दुर्देवी मृत्यू कोल्हापूर : येथील एका तालमीत कुस्तीचा सराव करत असताना पैलवानाचा दुर्देवी मृत्यू झाला. मारूती सुरवसे ( 23 वर्ष) असं मृत झालेल्या पैलवानाचं नाव असून तो पंढरपूरच्या वाखरी येथील रहिवाशी आहे. मारूती याचा मृत्यू ह्रदयविकाराच्या झटक्याने झाला. मूळ वाखरी येथील असलेला मारूती हा गेल्या काही वर्षांपासून कुस्तीचा सराव करण्यासाठी कोल्हापुरातील तालमीत दाखल झाला …