कल्याणमध्ये इमारतीस लागलेल्या आगीत आजी, नातीचा मृत्यू मुंबई : कल्याण येथे एका इमारतीमध्ये आग लागून दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना मध्यरात्री घडली. मध्यरात्री सुमारे ३.३० च्या दरम्यान कल्याणच्या घास बाजार येथील ‘शफिक खोटी मिटी’ या इमारतीच्या ३ऱ्या मजल्यावर ही आग लागली. येथे आजी आणि नात दोघीच राहत होत्या त्या दोघींचा या आगीत मृत्यू झाला आहे. या आगीच्या दुर्घटनेत खातिमा माईनकर आणि …