आगामी मालिका ‘ध्रुव तारा–समय सदी से परे’ मध्ये रिया शर्मा आगामी मालिका ‘ध्रुव तारा–समय सदी से परे’मध्ये रिया शर्मा १७व्या शतकातील राजकुमारीच्या भूमिकेत प्रेम दोन व्यक्तींना काळाच्या सीमांना झुगारून एकत्र आणते तेव्हा काय घडते? या आधारावर सोनी सबवरील आगामी मालिका टेलिव्हिजनवरील अभूतपूर्व प्रेमकथेसह आपलाअनोखेपणादर्शवण्यास सज्ज आहे. ही मालिका ध्रुव व ताराच्या जीवनप्रवासाला सादर करते. लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेत्री रिया शर्मा १७व्या …