महानगरपालिकेत डीपॉझीट जप्त झालेल्या संजय पवारांनी विधानसभेची स्वप्ने रंगवू नयेत : रणजीत जाधव कोल्हापूर : प्रत्येक निवडणुकीत शिवसेना आणि धनुष्यबाणाच्या विरोधात गद्दारी करणारे बोलबच्चन संजय पवार यांना विधान सभेची स्वप्ने पडत आहेत. ज्यांनी नेहमीच शिवसेना उमेदवाराविरोधात गद्दारी केली त्यांना शिवसेना आणि धनुष्यबाणाचे नाव वापरण्याचा नैतिक अधिकार नाही. महापालिकेत डीपॉझीट जप्त झालेल्या संजय पवारांनी विधानसभेची स्वप्ने रंगवू नयेत, असा टोला शिवसेना …