Home Uncategorized EMI वाढणार RBI चा मोठा निर्णय

EMI वाढणार RBI चा मोठा निर्णय

7 second read
0
0
223

no images were found

EMI वाढणार RBI चा मोठा निर्णय

मुंबई :  रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पुन्हा एकदा व्याजदर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बजेट आणि US फेडने वाढवलेल्या व्याजदरानंतर RBI ने हा निर्णय घेतला आहे.जागतिक बाजारपेठेत मंदीचे सावट असताना भारताची स्थिती त्या तुलनेत बरीच  आहे असे  अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गर्व्हरन शक्तीकांत दास यांनी दिलेल्या माहितीनुसार RBI ने 0.25 बेसिस पॉईंट्सने रेपो रेटमध्ये वाढ केली आहे. त्यामुळेहोम लोन, कार लोनआणि पर्सन लोन महाग होणार आहेत. रेपो रेटमध्ये गेल्या मे महिन्यापासून ही सहाव्यांदा वाढ करण्यात आला आहे.सहापैकी चार जणांनी बैठकीमध्ये रेपो रेट वाढवण्याच्या बाजूने मत दिलं आहे. RBI ने रेपो रेटमध्ये 0.25 बेसिस पॉईंट्सने वाढ केली असून 6.50 वर रेपो रेट पोहोचला आहे.

 

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…