जिल्हा बाल संरक्षण कक्षास बालविवाह रोखण्यात यश कोल्हापूर : कोतोली, ता. शाहूवाडी येथे एका अल्पवयीन बालक व बालिकेचा बालविवाह जिल्हा बाल संरक्षण कक्ष, कोल्हापूर व ग्राम बाल समिती, कोतोली यांच्या संयुक्त विद्यमाने रोखण्यात यश आल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील यांनी दिली. शाहूवाडी तालुक्यातील कोतोली गावातील अल्पवयीन बालिका व अल्पवयीन बालक यांचा बालविवाह कोतोलीमध्ये दि. …