Home धार्मिक दुसर्‍या दिवशी श्री महालक्ष्मीदेवीची सर्वस्याद्या रूपातील पूजा 

दुसर्‍या दिवशी श्री महालक्ष्मीदेवीची सर्वस्याद्या रूपातील पूजा 

8 second read
0
0
17

no images were found

दुसर्‍या दिवशी श्री महालक्ष्मीदेवीची सर्वस्याद्या रूपातील पूजा 

कोल्हापूर :  नवरात्रात दुसर्‍या दिवशी श्री महालक्ष्मीदेवीची सर्वस्याद्या रूपातील अलंकार पूजा बांधण्यात आली होती. ही पूजा श्रीपूजक श्री. अजिंक्य मुनीश्‍वर, श्री. वेदांग मुनीश्‍वर, श्री. सोहम मुनीश्‍वर, श्री. रवी माईणकर यांनी बांधली होती.दुसऱ्या दिवशी नवरात्र उत्सव काळात 1,19,205  इतक्या भाविकांनी श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईचे दर्शन घेतले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In धार्मिक
Comments are closed.

Check Also

न्यू कॉलेज ऑफ फार्मसी, उचगाव येथे cGMP मार्गदर्शन विषयक सेमिनार संपन्न

न्यू कॉलेज ऑफ फार्मसी, उचगाव येथे cGMP मार्गदर्शन विषयक सेमिनार संपन्न कोल्हापूर,(प्रतिनिध…