बिंदु चौक व रेल्वे स्टेशन येथे प्लॅस्टीक श्रेडर मशिन कार्यान्वीत कोल्हापूर : महापालिकेच्यावतीने शहरात बिंदु चौक पार्किंग व रेल्वे स्टेशन येथे प्लॅस्टीक श्रेडर मशिन बसवून कार्यान्वीत करण्यात आली आहेत. बिंदु चौक पार्किंग येथील या मशिनचा शुभारंग प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते सकाळी करण्यात आला. शहरामध्ये अशी पाच ठिकाणी ही मशिन्स बसविण्यात येणार आहेत. कोल्हापूर शहर हे एैतिहासिक शहर असलेने शहरात …