उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेने आयसीसीडब्लू सेवा सुरू केल्याची केली घोषणा कोल्हापूर : उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड ने इंटरऑपरेबल कार्डलेस कॅश विथड्रॉल (आयसीसीडब्लू) सेवा सुरू केल्याची घोषणा करताना बँकेला आनंद होत आहे, जी तिच्या एटीएम नेटवर्कवर यूपीआय (युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस) चा वापर करते. मे २०२२ मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार आहे, सर्व बँकांना त्यांच्या एटीएममध्ये इंटरऑपरेबल कार्डलेस कॅश विथड्रॉल (आयसीसीडब्लू) …