Home औद्योगिक सीआयआयच्या अध्यक्ष पदी स्मॅकचे सोहन शिरगांवकर, सप्रे उपाध्यक्ष 

सीआयआयच्या अध्यक्ष पदी स्मॅकचे सोहन शिरगांवकर, सप्रे उपाध्यक्ष 

4 second read
0
0
238

no images were found

सीआयआयच्या अध्यक्ष पदी स्मॅकचे सोहन शिरगांवकर, सप्रे उपाध्यक्ष 

कोल्हापूर : कॉन्फिडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआय आय)या संस्थेच्या दक्षिण  महाराष्ट्र विभागावर   सन 2023 सालासाठी स्मॅकचे स्वीकृत संचालक आणि सदस्य असलेले सोहन शिरगावकर यांची अध्यक्षपदी तर अजय सप्रे यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली. रवी डोली यांची सीआयआयच्या महाराष्ट्र स्टेट कौन्सिल वर निवड झाली.
  भारताच्या औद्योगिक विकास प्रक्रियेत सक्रिय भूमिका बजावणाऱ्या आणि उद्योग क्षेत्राचे नेतृत्व करणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील प्रमुख संघटना असलेली सीआयआय  या संस्थेवर शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन चे स्मॅकच्या तीन उद्योजकांची निवड झाली आहे. सोहम शिरगावकर हे एस.बी. रिशेलर्स प्रा. लि. या कंपनीचे  सहा. व्यवस्थापकीय संचालक असून अजय सप्रे हे ट्रायो इंटरप्राईजेसचे भागीदार आहे रविचंद्र शेखर डोली आलाय स्टील या कंपनीचे भागीदार आहेत.
Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In औद्योगिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…