डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसकडून इलेक्ट्रिकल पोल होल्डरची निर्मिती तळसंदे (प्रतिनिधी):- डी वाय पाटील टेक्निकल कॅम्पस तळसंदेच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेल अंतर्गत स्टार्टअपला चालना देत बिजनेस आयडिया कमर्शियल करण्यात यश आले आहे. महाविद्यालयची तृतीय वर्षाची विद्यार्थिनी अनुश्री आमले हीने संशोधित केलेल्या इलेक्ट्रिकल पोल होल्डरची निर्मिती केली आहे. या उपकरणामुळे लाईनमन व तंत्रज्ञ यांना इलेक्ट्रिकल पोल वरती काम करण्यासाठी चढ-उतार करणे …