इंग्लंडच्या प्रतिष्ठित एफ.आर.सी.एस पदवीने डॉ. प्रतापसिंह वरूटे यांचा सन्मान कोल्हापूर (प्रतिनिधी):-डी वाय पाटील मेडिकल कॉलेजच्या सर्जरी विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रतापसिंह वरूटे यांना इंग्लंडस्थित रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्स अँड सर्जन्स, ग्लासगोकडून “एफ आर सी एस” (FRCS) या प्रतिष्ठित मानद पदवीने सन्मानित करण्यात आले. रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्स अँड सर्जन्सचे रजिस्ट्रार डॉ. अभय राणे यांच्याहस्ते आग्रा येथे झालेल्या कार्यक्रमात डॉ. …