शिक्षकांसाठी “खानमिगो”ॲप लाँच खान अकॅडमी ही कोणालाही, कुठेही मोफत, जागतिक दर्जाचे शिक्षण देण्यासाठी वचनबद्ध असलेली जागतिक ना-नफा संस्था असून खान अकॅडमीने त्यांचे AI टूल ‘खानमिगो’, भारतातील सर्व शिक्षकांसाठी मोफत लाँच करण्याची घोषणा केली आहे. 14 नोव्हेंबर 2024 पासून याची सुरवात होत आहे. या लाँचचा एक भाग म्हणून, शिक्षकांना ‘खानमिगो’ या टूलमध्ये ‘शिक्षण सहाय्यक’ म्हणून विनामूल्य प्रवेश करता …