September 11, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 14 hours ago पद्मजा नांद्रे या महिलेची यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया न करताच यकृत झाले पूर्ववत बरे
  • 18 hours ago ‘रोजगार महाकुंभ महाराष्ट्र’ उपक्रमांतर्गत 29 सप्टेंबर रोजी 17 ठिकाणी रोजगार मेळावे – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड
  • 18 hours ago दृढ इच्छाशक्ती व अथक प्रयत्नातून यशाची शिखरे गाठा – आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड
Home शैक्षणिक (page 134)

शैक्षणिक

पुण्यात MPSC च्या विद्यार्थ्यांचं आंदोलन

By Aakhada Team
31/01/2023
in :  शैक्षणिक
0
216

पुण्यात MPSC च्या विद्यार्थ्यांचं आंदोलन पुणे : यूपीएससीच्या धर्तीवर एमपीएससी (MPSC) परीक्षा घेण्याचा नवा पॅटर्न 2025 पासून लागू करण्याच्या मागणीसाठी पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. दरम्यान, भाजप (BJP) आमदार गोपीचंद पडळकर यांनी या आंदोलनादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बातचीत करत विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडले. आज कॅबिनेटच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचं आश्वासन फडणवीसांनी दिलंय. मात्र जोपर्यंत  कॅबिनेटमध्ये निर्णय होत नाही तोपर्यंत विद्यार्थी आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत. …

Read More

कोल्हापूर जिल्ह्यातील तरुणांना उद्योजक बनवण्यासाठी प्रयत्न करणार : श्री. मिलिंद देशपांडे.

By Aakhada Team
30/01/2023
in :  शैक्षणिक
0
87

कोल्हापूर जिल्ह्यातील तरुणांना उद्योजक बनवण्यासाठी प्रयत्न करणार : श्री. मिलिंद देशपांडे. कोल्हापूर : नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या प्रेरणेने सुरू असणाऱ्या विद्या प्रबोधिनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामध्ये विद्यार्थ्यांसाठी उपयोगी असणाऱ्या विविध उपक्रम राबवले जात असतात. याचाच एक भाग म्हणून स्वावलंबी भारत अभियानांतर्गत नव उद्योजकांना मार्गदर्शन उपलब्ध व्हावे याकरिता सेवा वर्धिनी पुणे आणि विद्या प्रबोधिनी कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर जिल्ह्यासाठी …

Read More

नियमित सूर्यनमस्कार अशीच  जीवनशैली असावी – वैघ  अश्विनी माळकर .

By Aakhada Team
28/01/2023
in :  शैक्षणिक
0
288

नियमित सूर्यनमस्कार अशीच  जीवनशैली असावी – वैघ  अश्विनी माळकर . कोल्हापूर – विविध आजारांना हमखास निमंत्रण देणाऱ्या पिझ्झा –  बर्गर – कोल्ड्रिंक्स या फास्टफूड चा पूर्णपणे त्याग आणि  नियमित योगा –  सूर्यनमस्कार  स्थानिक सकस आहार अशी विद्यार्थी वर्गाची जीवनशैली असावी आणि त्यासाठी शिक्षक आणि पालकांनी आग्रही असावे असे  प्रतिपादन आरोग्य भारतीच्या जिल्हाध्यक्ष वैद्य अश्विनी माळकर यांनी केले . जागतिक सूर्यनमस्कार …

Read More

लेखक होण्यासाठी काल्पनिक व मानसिक विश्व  निर्माण होणे खूप महत्त्वाचे- किरण गुरव. 

By Aakhada Team
28/01/2023
in :  शैक्षणिक
0
303

लेखक होण्यासाठी काल्पनिक व मानसिक विश्व  निर्माण होणे खूप महत्त्वाचे– किरण गुरव.                  कोल्हापूर : (प्रतिनिधी ) लेखनाच्या निर्मितीप्रक्रियेसंबंधी भूमिका मांडत असताना लेखक होण्यासाठी काल्पनिक व मानसिक विश्व निर्माण होणे खूप महत्त्वाची गोष्ट आहे असे प्रतिपादन नामवंत लेखक किरण गुरव यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा २०२३ निमित्त  लेखक संवाद मालिकेचे आयोजन करण्यात आले होते या …

Read More

प्रा.डॉ.आण्णासाहेब मोहोळकर यांना आंतरराष्ट्रीय ” फेलो ऑफ इंजिनिअर्ड सायन्स” पुरस्कार

By Aakhada Team
27/01/2023
in :  शैक्षणिक
0
343

प्रा.डॉ.आण्णासाहेब मोहोळकर यांना आंतरराष्ट्रीय ” फेलो ऑफ इंजिनिअर्ड सायन्स” पुरस्कार  कोल्हापूर:अमेरिकेच्या प्रतिष्ठित व नामवंत इंजिनिअर्ड सायन्स सोसायटीकडून शिवाजी विद्यापीठाच्या पदार्थविज्ञान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ.आण्णासाहेब मोहोळकर यांना आंतरराष्ट्रीय ” फेलो ऑफ इंजिनिअर्ड सायन्स” पुरस्कार प्रदान करण्यात आला. जागतिक संशोधन सोसायटीमधील विज्ञान व अभियांत्रिकी या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या या यशामुळे शिवाजी विद्यापीठाला आंतरराष्ट्रीय बहुमान मिळाला …

Read More

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या

By Aakhada Team
24/01/2023
in :  शैक्षणिक
0
340

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या मुंबई : मुंबई विद्यापीठाकडून दिनांक ३० जानेवारीला होणाऱ्या सुमारे ३० परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली आहे. राज्यात होणाऱ्या महाराष्ट्र विधान परिषद पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. विविध अभ्यासक्रमाच्या एकूण ३० परीक्षा विद्यापीठाकडून येत्या ३० जानेवारी २०२३ रोजी घेण्यात येणार होत्या. परंतु आता या परीक्षा …

Read More

न्यू कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये नवोदित विद्यार्थांचे उत्साहात स्वागत

By Aakhada Team
24/01/2023
in :  शैक्षणिक
0
290

न्यू कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये नवोदित विद्यार्थांचे उत्साहात स्वागत आयुर्वेदिक संसोधनावर विद्यार्थांनी भर देण्याची गरज-डी. जी. गुणे कोल्हापूर: श्री. प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस, संचालित न्यू कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये नवोदित विद्यार्थांचा स्वागत समारंभ उत्साहात पार पडला. या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डी. जी. गुणे(व्यवस्थापकीय संचालक, एस.जी. फायटो फार्मा. प्रा. लि.) यांची उपस्थिती होती. यावेळी श्री. गुणे यांनी मार्गदर्शन करताना बदललेली जीवनशैली …

Read More

जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे कामकाज होणार पेपरलेस‎ : शिक्षणाधिकारी भास्कर पाटील

By Aakhada Team
20/01/2023
in :  शैक्षणिक
0
348

जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे कामकाज होणार पेपरलेस‎ : शिक्षणाधिकारी भास्कर पाटील शिक्षकांना एकाच व्यासपीठावर‎ आणून शिक्षण क्षेत्राशी निगडीत‎ माहितींचे आदान प्रदान‎ करण्यासाठी जिल्हा परिषदेने‎ आचार्य विनोबा अॅप विकसित‎ केले आहे. हे अॅप जिल्हा परिषदेने‎ शिक्षकांसाठी खुले केले आहे. २८‎ फेब्रुवारीपर्यंत शिक्षण विभागाचे‎ कामकाज याच अॅपमुळे पेपरलेस‎ होईल, असा विश्वास जिल्हा‎ शिक्षणाधिकारी भास्कर पाटील‎ यांनी व्यक्त केला.‎ जिल्हा परिषद व ओपन …

Read More

 डिजिटल लर्निंगच्‍या माध्‍यमातून महाराष्‍ट्रातील १२ जिल्‍ह्यांमधील वंचित मुलांना शिक्षित करणार  

By Aakhada Team
18/01/2023
in :  शैक्षणिक
0
329

   डिजिटल लर्निंगच्‍या माध्‍यमातून महाराष्‍ट्रातील १२ जिल्‍ह्यांमधील वंचित मुलांना शिक्षित करणार   ग्‍लोबल थॉट फाऊंडेशनसोबतच्‍या सहयोगाचा महाराष्‍ट्रातील, तसेच पश्चिम दिल्‍लीच्‍या काही भागांमधील वंचित सामाजिक-आर्थिक पार्श्‍वभूमीतील १०,००० हून अधिक मुलांना लाभ देण्‍याचा मनसुबा  महाराष्‍ट्र, १८ जानेवारी २०२३: – बायजू’ज ‘एज्‍युकेशन फॉर ऑल’ उपक्रमाने वंचित पार्श्‍वभूमीमधील मुलांना दर्जेदार शिक्षण व डिजिटल लर्निंग संधींसह शिक्षित व सक्षम करण्‍यासाठी मुंबईमधील एनजीओ ग्‍लोबल थॉट फाऊंडेशनसोबत सहयोग केला आहे. या सहयोगाचा भाग म्‍हणून …

Read More

जेईई मेन परीक्षेचे हॉल तिकीट लवकरच उपलब्ध

By Aakhada Team
16/01/2023
in :  शैक्षणिक
0
288

जेईई मेन परीक्षेचे हॉल तिकीट लवकरच उपलब्ध जेईई मेन परीक्षेचे हॉल तिकीट jeemain.nta.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे.  हॉल तिकीट उपलब्ध करण्यापुर्वी नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) कडून ‘एक्झाम सिटी स्लिप’ उपलब्ध करण्यात येणार आहे कि, ज्यामुळे विद्यार्थ्यांना आपली परीक्षा कोणत्या शहरात आहे याची माहिती त्वरित उपलब्ध होईल. यामुळे विद्यार्थ्यांना पुढील नियोजनास मदत होईल. नेहमी या परीक्षांच्या तीन-चार दिवस अगोदर हॉल …

Read More
1...133134135...141Page 134 of 141

Slideshow

Screenshot_2026-07-09-22-35-46-46_439a3fec0400f8974d35eed09a31f914 IMG_20260727_220641 IMG_20260808_213458 Screenshot_2026-08-14-21-38-52-56_439a3fec0400f8974d35eed09a31f914
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

पद्मजा नांद्रे या महिलेची यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया न करताच यकृत झाले पूर्ववत बरे

Aakhada Team
14 hours ago

‘रोजगार महाकुंभ महाराष्ट्र’ उपक्रमांतर्गत 29 सप्टेंबर रोजी 17 ठिकाणी रोजगार मेळावे – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

Aakhada Team
18 hours ago

दृढ इच्छाशक्ती व अथक प्रयत्नातून यशाची शिखरे गाठा – आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड

Aakhada Team
18 hours ago

“त्याच्या लूक आणि बोलण्याच्या शैलीपासून ते त्याच्या अॅटिट्यूड आणि बॉडी लँग्वेजपर्यंत, सगळं माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर होतं”- मुकुल हरीश 

Aakhada Team
18 hours ago

Follow Us

क्राईम

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

तरुणीवर गोळीबार करून अर्धा किलोमीटर चालत जाऊन वाहनासमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या 

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

नगररचना विभागाकडील तक्रारी दर गुरुवारी नगररचना कार्यालयात स्विकारणार

Aakhada Team
04/10/2022

नगररचना विभागाकडील तक्रारी दर गुरुवारी नगररचना कार्यालयात स्विकारणार कोल्हापूर : नगररचना विभागाकडील कामांबाबत व …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 14 hours ago

    पद्मजा नांद्रे या महिलेची यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया न करताच यकृत झाले पूर्ववत बरे

  • 18 hours ago

    ‘रोजगार महाकुंभ महाराष्ट्र’ उपक्रमांतर्गत 29 सप्टेंबर रोजी 17 ठिकाणी रोजगार मेळावे – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

  • 18 hours ago

    दृढ इच्छाशक्ती व अथक प्रयत्नातून यशाची शिखरे गाठा – आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड

  • 18 hours ago

    “त्याच्या लूक आणि बोलण्याच्या शैलीपासून ते त्याच्या अॅटिट्यूड आणि बॉडी लँग्वेजपर्यंत, सगळं माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर होतं”- मुकुल हरीश 

  • 18 hours ago

    पांडवांना जाणवतं की मधुलीच्या मनात एक काळं रहस्य दडलं आहे आणि ते सत्य शोधण्यासाठी प्रयत्न करतात सोनी सबच्या हस्तिनापुर के वीरमध्ये

© Copyright 2022, All Rights Reserved