विद्यार्थ्यांनी दूरशिक्षण पद्धतीने दुहेरी पदवीचा लाभ घ्यावा : डॉ. मोरे कोल्हापूर : नियमित शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी दूरशिक्षण पद्धतीने दुहेरी पदवीचा लाभ शिवाजी विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाइन शिक्षण केंद्रामार्फत घ्यावा, असे आवाहन संचालक डॉ. डी.के. मोरे यांनी केले आहे. शिवाजी विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाइन शिक्षण केंद्रामार्फत आयोजित केलेल्या प्रवेश प्रक्रियेबाबतच्या बैठकीत डॉ. मोरे बोलत होते. यावेळी उपकुलसचिव डॉ.एन.जे.बनसोडे, सी.ए. कोतमिरे, समन्वयक, …