स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची १९ऑगस्टला प्रवेश परीक्षा कोल्हापूर (प्रतिनिधी ) : पदवीप्राप्त आणि पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, विद्यापीठ अनुदान आयोग, यु.जी.सी. नवी दिल्ली योजनेअंतर्गत एस.सी, एस.टी, ओबीसी, ई.डब्ल्यू.एस (नॉन क्रिमीलेयर) व अल्पसंख्याक (मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, आणि जैन) आणि खुल्या गटातील विदयार्थ्याकरिता शिवाजी विद्यापीठ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात सन 2023 2024 शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश परीक्षा अर्ज …