Home शैक्षणिक विद्यापीठाच्या वित्त व लेखाधिकारीपदी डॉ. सुहासिनी सरदार पाटील रुजू

विद्यापीठाच्या वित्त व लेखाधिकारीपदी डॉ. सुहासिनी सरदार पाटील रुजू

0 second read
0
0
119

no images were found

विद्यापीठाच्या वित्त व लेखाधिकारीपदी डॉ. सुहासिनी सरदार पाटील रुजू

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या वित्त व लेखाधिकारी पदावर डॉ. सुहासिनी सरदार पाटील नुकत्याच रुजू झाल्या आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या वित्त व लेखा सेवा विभागाच्या उपसंचालक संवर्गातून डॉ. सुहासिनी पाटील यांची दि. ११ ऑगस्टच्या शासन आदेशाद्वारे शिवाजी विद्यापीठाच्या वित्त व लेखाधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली. दि. १४ ऑगस्ट रोजी डॉ. पाटील यांनी प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले यांच्याकडून पदाचा कार्यभार स्वीकारला. यापूर्वी डॉ. पाटील या सांगली येथील कोषागार कार्यालयात कोषागार अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. तत्पूर्वी, त्यांनी कोल्हापूर, सांगली येथील विविध शासकीय कार्यालयांमध्ये काम पाहिले आहे. त्यांना या विभागातील कामकाजाचा १५ वर्षांचा अनुभव आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

हिंदूंवर अन्याय्य कारवाईचा ‘सकल हिंदू समाजा’कडून निषेध!

हिंदूंवर अन्याय्य कारवाईचा ‘सकल हिंदू समाजा’कडून निषेध! पोलिसांना देव-धर्मावर टीका चालते; …