सीमा भागातील विद्यार्थ्यांना दूरशिक्षणाची संधी : डॉ.संजय कुबल बेळगाव : दूरशिक्षणाच्या माध्यमातून सीमा भागातील विद्यार्थ्यांना नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत उच्चशिक्षणाची सुवर्णसंधी असल्याचे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्रातील उपकुलसचिव डॉ.संजय कुबल यांनी केले. शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या वतीने बेळगाव येथे शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी महाराष्ट्र व कर्नाटक सीमा भागातील विद्यार्थ्यांकरिता प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन शिबीर आयोजित …