स्टार प्रवाहच्या थोडं तुझं आणि थोड माझं मालिकेत झळकणार लोकप्रिय अभिनेता समीर परांजपे स्टार प्रवाहच्या गोठ मालिकेतून घराघरात पोहोचलेला लोकप्रिय अभिनेता समीर परांजपे लवकरच थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेत तो तेजस प्रभू उर्फ तेजा ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. तेजस प्रभू हा स्वातंत्र्य सूर्य या वर्तमानपत्राचे संपादक भास्कर प्रभू …