
no images were found
रणबीर- आलियाच्या ‘ब्रह्मास्त्र’चा बॉक्स ऑफिसवर जलवा कायम
रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या ब्रह्मास्त्र चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जवळ जवळ 10.70 कोटींची कमाई केली.
मुंबई : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट ब्रह्मास्त्र अखेर 9 सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. प्रथमपासूनच चित्रपटासंदर्भात चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. सर्वांचे लक्ष चित्रपटाच्या कलेक्शनवर होते. ब्रह्मास्त्र चित्रपट बॉक्स ऑफिसवर हीट ठरलाय. ओपनिंग डेला चित्रपटाने वेगवान कामगिरी करत चांगली कमाई केली.