‘रीलस्टार’चे फर्स्ट लूक मोशन पोस्टर प्रदर्शित स्मार्टफोन्सच्या सध्याच्या युगात, नवीन रील स्टार प्रसिद्धीच्या झोतात येणे ही काही नवीन घटना नाही. विशेष म्हणजे मनोरंजनासोबतच यातील काही रीलस्टार आपल्या रीलमधून विविध समस्यांवर प्रकाश टाकतात आणि अन्यायावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. असा रीलस्टार आता संपूर्ण महाराष्ट्रात रुपेरी पडद्यावर दिसणार यात आश्चर्य नाही. ‘रीलस्टार’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ‘रीलस्टार’ …