Home मनोरंजन ‘अंतर योग फाउंडेशन तर्फे सर्वात भव्य-दिव्य ‘महाचंडी  होमा’चे आयोजन  

‘अंतर योग फाउंडेशन तर्फे सर्वात भव्य-दिव्य ‘महाचंडी  होमा’चे आयोजन  

2 min read
0
0
9

no images were found

अंतर योग फाउंडेशन तर्फे सर्वात भव्यदिव्य ‘महाचंडी  होमाचे आयोजन

 

 

महाराष्ट्र :२६ आणि २७ फेब्रुवारी २०२५ रोजी भव्य दिव्य महाशिवरात्री महोत्सवाचे अत्यंत यशस्वी आयोजन केल्यानंतरआता ‘अंतर योग फाउंडेशन‘, प्रख्यात आध्यात्मिक सद्गुरुक्रांतिकारी महानायक आणि ज्ञानाचे महासागर आचार्य उपेंद्रजी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘महाचंडी होमाचे आयोजन २९३० मार्च २०२५ रोजीग्रांडे बॅक्कैटनेस्कोगोरेगाव (पूर्व), मुंबई येथे करत आहे२९ आणि ३० मार्च २०२५ या दोन दिवशी सकाळी  ते रात्री  दरम्यान हे आयोजन होणार आहे.

 

दोन दिवसांच्या या भव्य दिव्य आयोजनादरम्यान अंतर योग फाउंडेशनचे प्रख्यात अध्यात्मिक सदगुरूआचार्य उपेंद्रजी यांनी रचलेल्याआजतागायत हजारो लोकांना त्वरीत शक्तीसंपत्ती आणि विवेकबुद्धी एकत्रितपणे मिळवून देणाऱ्या ‘अंतर योग श्री दुर्गा सप्तशती तंत्रोक्त बीज मंत्र साधना‘ या ग्रंथाचे  लोकार्पण होणारआहे  . तसेच विविध क्षेत्रातील १० यशस्वी आणि कर्तृत्ववान महिलांचात्यांना देवी दुर्गामातेचे मूर्त रूप समजून अंतर योग फाउंडेशन तर्फे सत्कार केला जाणार  आहेदोन दिवसांच्या या भव्य दिव्य आयोजनादरम्यान  सहभागी झालेल्या साधकांना आमूलाग्र परिवर्तन घडवून आणणारादैवी संरक्षण प्रदान करणारा आणि भौतिक सुख  भरभराट प्राप्त करून देणाऱ्या दुर्मिळ  त्वरित फलंदायी साधनांचा अनुभव मिळणार आहेया महोत्सवात देशातील अनेक आध्यात्मिक गुरूराजकीय नेतेउद्योगपतीक्रीडा  चित्रपट क्षेत्रातील दिग्गज आणि हजारो साधक सहभागी होतीलअधिक माहितीसाठीकृपया संपर्क करा ९१ –७७१०९ ४८४६१

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पीअँडजी शिक्षाचा प्रभावी दोन दशकांचा उत्सव: पीअँडजी शिक्षाचा “ट्वेंटी टेल्स ऑफ ट्रायम्फ” प्रकाशीत

पीअँडजी शिक्षाचा प्रभावी दोन दशकांचा उत्सव: पीअँडजी शिक्षाचा “ट्वेंटी टेल्स ऑफ ट्रायम्फ” प…