‘वीर हनुमान’मध्ये आपले आराध्य दैवत श्रीरामाला भेटण्यास निघाला हनुमान मुंबई,: भक्ती आणि दिव्य नियती यांची हृदयस्पर्शी कथा विशद करून सोनी सबवरील वीर हनुमान मालिकेने आपल्या प्रेक्षकांना प्रभावित आणि प्रेरित केले आहे. या मालिकेत आन तिवारी छोट्या हनुमानाच्या भूमिकेत आहे, तर सायली साळुंखे आणि आरव चौधरी अनुक्रमे माता अंजनी आणि केसरीची भूमिका करत आहेत. तरुण खन्ना भगवान शिवाच्या रूपात दिसत आहेत …