१६ सप्टेंबरला ‘बॅाईज ३’ चित्रपट प्रदर्शित कोल्हापूर : ‘बॉईज’, ‘बॉईज २’ ला प्रेक्षक व समीक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. ‘बॉईज ३’ चे ट्रेलर नुकतेच प्रदर्शित झाले असून प्रेक्षकांची आता चित्रपट पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ‘बॉईज’ व ‘बॉईज २’ पासूनच धैर्य, ढुंग्या, कबीर यांच्या त्रिकुटाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळते आहे. हा चित्रपट तिघांच्या आयुष्याभोवती फिरत असताना त्यांच्या त्रिकुटात आता विदुलाही …