Home मनोरंजन ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेत बाप्पाचं थाटात होणार आगमन

‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेत बाप्पाचं थाटात होणार आगमन

0 second read
0
0
121

no images were found

ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेत बाप्पाचं थाटात होणार आगमन

गणपती बाप्पाच्या आगमनाची आपण वर्षभर वाट पहात असतो. त्याच्या आगमनाने संपूर्ण आसमंत भारुन जातो. स्टार प्रवाहवरील ठिपक्यांची रांगोळी मालिकेत बाप्पाचं अगदी जल्लोषात स्वागत होणार आहे. कानेटकर कुटुंब पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढून बाप्पाचा आगमन सोहळा करणार आहेत. कानेटकर कुटुंबात प्रत्येक सण अगदी उत्साहात साजरे केले जातात. यंदा बाप्पाच्या उत्सवासाठी पर्यावरण पुरक मूर्ती तर असणारच आहे, यासोबतच बाप्पाचा देखावाही घरातल्याच वस्तूंपासून बनवण्यात आला आहे. अप्पू, शशांक आणि कुक्की गँगने एकत्र येऊन बाप्पाच्या सजावटीसाठी वाड्याचीच प्रतिकृती तयार केली आहे आणि तेही टाकाऊ पासून टिकाऊ वस्तूंचा वापर करत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…