October 28, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 2 hours ago समकालीन प्रश्नांच्या संदर्भात महात्मा फुलेंचा विचार उपयुक्त : डॉ. अभय टिळक : शिवाजी विद्यापीठात महात्मा फुले स्मृती व्याख्यानमालेत प्रतिपादन
  • 3 hours ago महात्मा फुलेंची राष्ट्रकल्पना लोकशाहीवादी होती : डॉ. सदानंद मोरे : शिवाजी विद्यापीठात महात्मा फुलेंच्या राष्ट्रउभारणीतील योगदानावर राष्ट्रीय चर्चासत्रास प्रारंभ
  • 3 hours ago महाआयडी, महासारथी आणि महाडीबीटीच्या माध्यमातून शासकीय कामकाजात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बाबासाहेबांचा पदवी शिक्षणाचा सुवर्ण प्रवास

17/06/2023

रब से है दुआ मध्ये 22 वर्षांच्या झेपे नंतर धीरज धूपार साकारणार प्रमुख व्यक्तिरेखा

07/02/2024

‘साथ सोबत’ १३ जानेवारीला  प्रेक्षकांच्या भेटीस

06/01/2023
Home मनोरंजन (page 161)

मनोरंजन

नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकरचं छोट्या पडद्यावर पुनरागमन

By Aakhada Team
06/02/2023
in :  मनोरंजन
0
104

नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकरचं छोट्या पडद्यावर पुनरागमन          स्टार प्रवाहवर १८ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या ‘मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा’ या कार्यक्रमाची कमालीची उत्सुकता आहे. ४ ते १४ वयोगटातील बच्चेकंपनीचे ग्रुप डान्स, सोलो डान्स, ड्युएट असे नृत्याचे अनोखे प्रकार या मंचावर पाहायला मिळणार आहेत. सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकर आणि हिंदी-मराठी रिऍलिटी शो गाजवणारा नृत्यदिग्दर्शक वैभव घुगे या कार्यक्रमाचे कॅप्टन आहेत.          मी होणार …

Read More

आमची कटिबद्धता मालिका ‘भाबीजी घर पर है’च्या‍ यशामागील सर्वात मोठे कारण आहे’’ –मनमोहन तिवारी

By Aakhada Team
04/02/2023
in :  मनोरंजन
0
379

आमची कटिबद्धता मालिका ‘भाबीजी घर पर है’च्या‍ यशामागील सर्वात मोठे कारण आहे’’ –मनमोहन तिवारी हिंदी टे‍लिव्हिजन आणि चित्रपटांमधील सुप्रसिद्धरोहिताश्वा गौड एण्ड् टीव्हीमवरील मालिका ‘भाबीजी घर पर है’मधीलमनमोहन तिवारीच्यास भूमिकेमुळे घराघरांमध्ये् लोकप्रिय बनले आहेत. अभिनेता अनेक वर्षांपासून आपल्याी अद्वितीय विनोदीशैलीसह प्रेक्षकांना हसवून-हसवून लोटपोट करत आहेत आणि प्रेक्षकांमध्येल लोकप्रिय बनले आहेत. गप्पािगोष्टीे करताना अभिनेत्याूने तिवारी म्हणणून त्यांेचा प्रवास आणि सात वर्षांनंतर देखील …

Read More

ध्रुव तारा – समय सदी से परे’मध्येक स्वासती कपूरची निवड केली

By Aakhada Team
04/02/2023
in :  मनोरंजन
0
449

ध्रुव तारा – समय सदी से परे’मध्येक स्वासती कपूरची निवड केली सोनी सबवरील आगामी रोमँटिक कौटुंबिक मालिका ‘ध्रुव तारा’अद्वितीय व लक्षवेधक प्रेमकथा सादर करण्यामस सज्ज आहे. ही प्रेमकथा विभिन्नन युग व पैलूंशी संबंधित आहे. मालिका ईशान धवन व रिया शर्माने साकारलेल्याक भूमिका अनुक्रमे ध्रुव व ताराच्या् जीवनप्रवासाला सादर करते. विभिन्नल युगामधील असताना देखील वर्तमान काळात त्यां्ची भेट होते. १७व्यार शतकातील …

Read More

शार्क अमित जैन गाड्यांबद्दलच्या त्यांच्या आवडीबदल चे मत सांगितले

By Aakhada Team
04/02/2023
in :  मनोरंजन
0
381

शार्क अमित जैन गाड्यांबद्दलच्या त्यांच्या आवडीबदल चे मत सांगितले  द कपिल शर्मा शो शार्क टँक इंडिया सीझन 2 च्या शार्क्सचे स्वागत करेल- अनुपम मित्तल  नमिता थापर, अमन गुप्ता, विनीता सिंग, पीयूष बन्सल आणि अमित जैन आणि त्यांचे होस्ट राहुल दुआ हे रविवार. हा एपिसोड अंतहीन हशा, या सीझनबद्दल काही अस्पष्ट गप्पा आणि उद्योजक म्हणून त्यांच्या प्रवासात डोकावून पाहणारा आनंद देणारे …

Read More

पुष्पा ने अद्वितीय दृष्टिकोनासह प्रेक्षकांची मने जिंकले. 

By Aakhada Team
03/02/2023
in :  मनोरंजन
0
97

पुष्पा ने अद्वितीय दृष्टिकोनासह प्रेक्षकांची मने जिंकले.  मालिका ‘पुष्‍पा इम्‍पॉसिबल’ पुष्‍पाच्‍या गाथेला सादर करते, जिने तिचा उत्‍साही आनंद, आशावादी मानसिकता आणि जीवनाप्रती अद्वितीय दृष्टिकोनासह प्रेक्षकांची मने जिंकले आहे. मालिका रोमांचक अध्‍यायामध्‍ये प्रवेश करण्‍यास सज्‍ज आहे, जेथे प्रेक्षकांना हाय-व्‍होल्‍टेज ड्रामा पाहायला मिळणार आहे. पुष्‍पाला तिचे कुटुंबिय व चाळीमधील सदस्‍य ती सामना करत असलेल्‍या समस्‍यांबाबत प्रश्‍नं विचारतात. आतापर्यंतच्‍या कथानकामध्‍ये पाहायला मिळाले आहे की, मागील एपिसोड्समध्‍ये धरम रायधनची  पत्‍नी वसुंधराच्‍या प्रवेशाने …

Read More

झी सिने अॅवॉर्ड्स 2023’ने दाखवत आहे आपल्या उत्कंठावर्धक कलाकारांची झलक

By Aakhada Team
03/02/2023
in :  मनोरंजन
0
102

झी सिने अॅवॉर्ड्स 2023’ने दाखवत आहे आपल्या उत्कंठावर्धक कलाकारांची झलक झी सिने अॅवॉर्ड्स हा बॉलीवूडमधील सर्वात मोठा पुरस्कार सोहळा टीव्ही, मीडिया आणि मनोरंजनाच्या क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी ‘झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस लिमिटेड’ सादर करणार असून या पुरस्कारांद्वारे चित्रपटांतील उत्कृष्ट कामगिरीप्रमाणेच भव्य कामगिरी आणि गौरवशाली मनोरंजनही साजरे केले जाणार आहे. या प्रतिष्ठेच्या पुरस्कार सोहळ्याच्या पूर्वीच्या कार्यक्रमांनी परदेशांचाही दौरा केला असून गेल्या काही वर्षांत असंख्य नामवंत कलाकार, चित्रपट …

Read More

सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत व्यक्तिरेखांची झाली अदलाबदल

By Aakhada Team
03/02/2023
in :  मनोरंजन
0
224

सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत व्यक्तिरेखांची झाली अदलाबदल मालिकेत कथानकानुसार नवनव्या पात्रांची एण्ट्री होत असते. मात्र सुख म्हणजे नक्की काय असतं मध्ये चक्क व्यक्तिरेखांची अदलाबदल झालीय. साध्याभोळ्या गौरीने धारण केलाय शालिनीचा अवतार तर चलाख शालिनी बनलीय बिचारी गौरी. मालिकेत हा बदल झालाय चिमुकल्या लक्ष्मीच्या सांगण्यावरुन. राजहट्ट आणि बालहट्टापुढे साऱ्यांनाच झुकावं लागतं. त्यामुळे लक्ष्मीच्या इच्छेखातर शिर्केपाटील कुटुंबात बदलाचे वारे वाहू …

Read More

शेफ रणवीर ब्रारने दिले होमकुक्सना बेन्टो बॉक्स बनवण्याचे आव्हान

By Aakhada Team
03/02/2023
in :  मनोरंजन
0
228

शेफ रणवीर ब्रारने दिले होमकुक्सना बेन्टो बॉक्स बनवण्याचे आव्हान मास्टरशेफ इंडियाची वाटचाल फिनालेकडे सुरू झाली आहे. शेफ्स रणवीर ब्रार, गरिमा अरोरा आणि विकास खन्ना टेस्ट, इनोव्हेशन आणि प्रेझेंटेशन या निकषांवर स्पर्धकांची पारख करत आहेत आणि या मंगळवारी स्पर्धकांना देण्यात आलेले बेन्टो बॉक्स बनवण्याचे आव्हान स्पर्धकांसाठी खूप कठीण असणार आहे. होम कुक्स जेव्हा मास्टरशेफ इंडिया किचनमध्ये प्रवेश करतील, तेव्हा त्यांना शेफ रणवीर ब्रार काही …

Read More

 प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक  के. विश्वनाथ यांचे दु:खद

By Aakhada Team
03/02/2023
in :  मनोरंजन
0
116

विषप्राशन करुन शिंदे गटाच्या नेत्याच्या पत्नीने केली आत्महत्या            मनसेतून शिंदे गटात दमदार एन्ट्री घेतलेले नेते निलेश माझिरे यांच्या पत्नीने राहत्या घरात आत्महत्या केली आहे. विष प्राशन करुन त्यांच्या पत्नीने आत्महत्या केल्याने सगळीकडे खळबळ उडाली आहे. आत्महत्येचं नेमकं कारण अजूनही समोर आलं नाही आहे. मात्र पत्नीने कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संपूर्ण …

Read More

‘वागले की दुनिया’मधील कलाकाराने सांगितला अनुभव

By Aakhada Team
02/02/2023
in :  मनोरंजन
0
110

  ‘वागले की दुनिया’मधील कलाकाराने सांगितला अनुभव         सोनी सबने प्रेक्षकांचे उत्तम कन्‍टेन्‍ट व प्रेमळ पात्रांसह प्रेक्षकांचे मनोरंजन करण्‍याच्‍या मनसुब्‍यासह दोन वर्षांपूर्वी मालिका ‘वागले की दुनिया – नयी पीढी नये किस्‍से’सुरू केली. मालिकेने पात्रांच्‍या दैनंदिन जीवनाच्‍या माध्‍यमातून विविध सामाजिक समस्‍यांना अद्वितीयरित्‍या दाखवण्‍यासोबत त्‍यावरील उपायांना सादर करत देशभरातील प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. मालिकेला टेलिव्हिजनवर यशस्‍वीरित्‍या दोन अद्भुत वर्षे पूर्ण होत असताना या …

Read More
1...160161162...183Page 161 of 183

Slideshow

Screenshot_2026-07-09-22-35-46-46_439a3fec0400f8974d35eed09a31f914 IMG_20260727_220641 IMG_20260808_213458 Screenshot_2026-08-14-21-38-52-56_439a3fec0400f8974d35eed09a31f914
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

समकालीन प्रश्नांच्या संदर्भात महात्मा फुलेंचा विचार उपयुक्त : डॉ. अभय टिळक : शिवाजी विद्यापीठात महात्मा फुले स्मृती व्याख्यानमालेत प्रतिपादन

Aakhada Team
2 hours ago

महात्मा फुलेंची राष्ट्रकल्पना लोकशाहीवादी होती : डॉ. सदानंद मोरे : शिवाजी विद्यापीठात महात्मा फुलेंच्या राष्ट्रउभारणीतील योगदानावर राष्ट्रीय चर्चासत्रास प्रारंभ

Aakhada Team
3 hours ago

महाआयडी, महासारथी आणि महाडीबीटीच्या माध्यमातून शासकीय कामकाजात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Aakhada Team
3 hours ago

दक्षिण कोरियाच्या ब्रेन पूल फेलोशिपसाठी डॉ. जयवंत गुंजकर यांची निवड

Aakhada Team
3 hours ago

Follow Us

क्राईम

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

तरुणीवर गोळीबार करून अर्धा किलोमीटर चालत जाऊन वाहनासमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या 

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

मुख्यमंत्री सहायता निधी व श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास  याच्या मार्फत निधी वितरण

Aakhada Team
07/09/2023

मुख्यमंत्री सहायता निधी व श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास  याच्या मार्फत निधी वितरण कोल्हापूर : …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 2 hours ago

    समकालीन प्रश्नांच्या संदर्भात महात्मा फुलेंचा विचार उपयुक्त : डॉ. अभय टिळक : शिवाजी विद्यापीठात महात्मा फुले स्मृती व्याख्यानमालेत प्रतिपादन

  • 3 hours ago

    महात्मा फुलेंची राष्ट्रकल्पना लोकशाहीवादी होती : डॉ. सदानंद मोरे : शिवाजी विद्यापीठात महात्मा फुलेंच्या राष्ट्रउभारणीतील योगदानावर राष्ट्रीय चर्चासत्रास प्रारंभ

  • 3 hours ago

    महाआयडी, महासारथी आणि महाडीबीटीच्या माध्यमातून शासकीय कामकाजात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • 3 hours ago

    दक्षिण कोरियाच्या ब्रेन पूल फेलोशिपसाठी डॉ. जयवंत गुंजकर यांची निवड

  • 3 hours ago

    एआय प्लस स्मार्टफोनच्या निवडक मॉडेल्सच्या किमतीत १५ नोव्हेंबरपासून वाढ

© Copyright 2022, All Rights Reserved