
no images were found
आमची कटिबद्धता मालिका ‘भाबीजी घर पर है’च्या यशामागील सर्वात मोठे कारण आहे’’ –मनमोहन तिवारी
हिंदी टेलिव्हिजन आणि चित्रपटांमधील सुप्रसिद्धरोहिताश्वा गौड एण्ड् टीव्हीमवरील मालिका ‘भाबीजी घर पर है’मधीलमनमोहन तिवारीच्यास भूमिकेमुळे घराघरांमध्ये् लोकप्रिय बनले आहेत. अभिनेता अनेक वर्षांपासून आपल्याी अद्वितीय विनोदीशैलीसह प्रेक्षकांना हसवून-हसवून लोटपोट करत आहेत आणि प्रेक्षकांमध्येल लोकप्रिय बनले आहेत. गप्पािगोष्टीे करताना अभिनेत्याूने तिवारी म्हणणून त्यांेचा प्रवास आणि सात वर्षांनंतर देखील या भूमिकेशी कटिबद्ध राहण्यापस कोणती गोष्टष प्रेरित करते यााबबत दिलखुलासपणे सांगितले. मालिका लोकप्रिय बनली तेव्हात विविध प्रमुख पात्रं देखील घराघरांमध्येस लोकप्रिय बनले. मालिका ‘भाबीजी घर पर है’ने मला अभिनेता म्ह्णून प्रचंड यश दिले. आम्हीक मालिका सुरू केली तेव्हाव आम्हाजला भारतीय प्रेक्षक मालिकेच्या संकल्पतनेला कशाप्रकारे प्रतिक्रिया देतील याबाबत चिंता होती. पण आज, मी कलाकार म्हेणून मला मिळालेले प्रेम व प्रशंसेसाठी कृतज्ञ आहे आणि मला माझे सह-कलाकार व संपूर्ण टीमसाठी देखील आनंद होत आहे. माझ्या भूमिकेप्रती प्रेक्षकांचा अविरत पाठिंबा मला मालिकेमध्येर माझा सर्वोत्तम अभिनय सादर करण्याेस आणि मनोरंजन क्षेत्रात अद्वितीय ओळख निर्माण करत राहण्यामस प्रेरित करतो.
सुरूवातीला, मला वाटले की माझी पत्नीन रेखाला मालिकेमध्येा मोहक व सुंदर भाभीसोबत फ्लर्टिंग करताना पाहणे आवडणार नाही, पण तिला माझ्या भूमिकेची धमाल कृत्येर आवडली आणि मालिका देखील आवडली. माझे सर्व कुटुंबिय अत्यंित सहाय्यक राहिले आहेत आणि माझ्या अभिनयाचा आनंद घेतात.मालिकेच्यात यशासाठी सर्वात मोठे कारण म्हटणजे मालिकेमधील अद्वितीय पात्रं आणि धमाल एपिसोड्स. आमच्याआ पात्रांना सामना कराव्यात लागणाऱ्या घटना आणि विनोदी पेहराव प्रेक्षकांचे आमच्याल मालिकेकडे लक्ष वेधून घेतात. अनेक प्रसंगी आमच्या चाहत्यांटनी मालिका पाहताना त्यांचच्याि जीवनात कशाप्रकारे आनंद आला याबाबत सांगितले आहे. अशा काही केसेस आहेत, ज्या मध्येे अनेक रूग्णांजनी आम्हाेला लिहिले आहे की मालिकेच्या विनोदी संकल्पीनेमुळे त्यांकना त्यांनच्याह वेदनांपासून आराम मिळण्याजस मदत झाली आहे. हास्यी पसरवण्यामप्रती आमची कटिबद्धता मालिका ‘भाबीजी घर पर है’च्या यशामागील सर्वात मोठे कारण आहे.