कलाकार त्यांच्या प्रियजनांसाठी बनले सिक्रेट सांता! नाताळ सण जवळ आला असताना सर्वत्र उत्साहाचे वातावरण पसरले आहे आणि सिक्रेट सांतासाठी उत्सुकतेमध्ये वाढ होत आहे, ज्यामुळे उत्सवाच्या उत्साहामध्ये अधिक आनंदाची भर होत आहे. एण्ड टीव्ही कलाकार त्यांच्या प्रियजनांसाठी सिक्रेट सांता बनण्याच्या त्यांच्या खास योजनांबाबत सांगत आहेत. हे कलाकार आहेत व्योम ठक्कर (अटल बिहारी वाजपेयी, ‘अटल’), गीतांजली मिश्रा (राजेश, ‘हप्पू की उलटन पलटन’) आणि विदिशा श्रीवास्तव (अनिता भाबी, ‘भाबीजी घर …