Home शासकीय पुण्यातील भाजी मंडईला भीषण आग; ९० स्टॉल जळून खाक 

पुण्यातील भाजी मंडईला भीषण आग; ९० स्टॉल जळून खाक 

4 second read
0
0
210

no images were found

पुण्यातील भाजी मंडईला भीषण आग; ९० स्टॉल जळून खाक 

पुणे : हडपसर येथील  हांडेवाडी रस्ता, चिंतामणी नगर येथील भाजी मंडईमधे मध्यरात्री दोन वाजता आग लागली. जवळपास ९० स्टॉल व सर्व भाजीपाला व इतर साहित्य व दोन टेम्पोंचे नुकसान. भाजी विक्रेत्यांनी आपले बंद करू गेल्यानंतर हि आग लागली.

        मध्यरात्री उडालेला आगीचा भडका पाहून या परिसरात एकच गोंधळ उडाला. आसपासच्या लोकांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली. सुदैवाने कोणतीही प्राणहानी झाली नाही. पण भाजी विक्रीच्या व्यवसायावर दररोज गुजराण करणारे या आगीत आर्थिक दृष्ट्याही होरपळले. जळून खाक झालेले भाजीपाला, साहित्य, स्टॉल पाहून त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी पोहोचलं. त्यानंतर आता आगीवर नियंत्रण मिळविण्यात आलं.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

घटता जन्मदर, वाढते वंध्यत्व आणि बदलती लोकसंख्या रचना यावर महाराष्ट्रात गांभीर्याने विचार होणे आवश्यक – समृद्ध मातृत्व अभियान

घटता जन्मदर, वाढते वंध्यत्व आणि बदलती लोकसंख्या रचना यावर महाराष्ट्रात गांभीर्याने विचार ह…