Home क्राईम राम मंदिर पाडून पुन्हा बाबरी उभारण्याचा पीएफआयचा कट

राम मंदिर पाडून पुन्हा बाबरी उभारण्याचा पीएफआयचा कट

0 second read
0
0
41

no images were found

राम मंदिर पाडून पुन्हा बाबरी उभारण्याचा पीएफआयचा कट

नाशिक :  पी एफ आय संघटनेने मॉडेल २०४७ आखणी केल्याचे एटीस तपासात धक्कादायक माहिती उघड झाली आहे. याशिवाय राम मंदिर पाडून पुन्हा बाबरी मस्जिद उभारण्याचा डाव पीएफआय संघटनेचा होता. संपूर्ण भारत देश मुस्लिम राष्ट्र बनवण्यासाठी बाबरी मज्जिद उभारण्याचा डाव आखला गेल्याची माहिती समोर आली आहे.

देश विघातक कारवाया आणि सामाजिक अशांतता निर्माण करण्याच्या आरोपाखाली पॉपुलर फ्रंट इंडियाच्या काही कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. नाशिकच्या न्यायालयात संशयित आरोपींना हजर केले असता सुनावणीनंतर ही माहिती देण्यात आली आहे.

२२  सप्टेंबर २०२२ला दहशतवाद विरोधी पथकाने राज्यातील पीएफआय संघटनेच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती.

एनआयए या राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच आणि सक्त वसुली संचालनालयाच्या ईडी आदेशानुसार दहशतवादविरोधी पथकांनी ही छापेमारी केली होती. नाशिकच्या एटीएस पथकाने मालेगावातून संशयित मौलाना सैफुर्रहमान सईद अन्सारी पुण्यातून अब्दुल कय्युम बादुल्ला शेख, रझी अहमद खान यांना अटक केली होती. बीड मधून वसीम अझीम उर्फ मुन्ना शेख, कोल्हापूर मधून मौला नसीसाब मुल्ला या पाच पीएफआयच्या सदस्यांना अटक केली होती.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…