परिवा प्रणती म्हणाली, “सुमितचे सुमधुर गायन ऐकण्यासाठी आम्ही सगळे त्याच्या मेकअप रूममध्ये गोळा होतो” वागले की दुनिया: नई पीढी नए किस्से मालिकेच्या केंद्रस्थानी वागले कुटुंबाची कहाणी आहे. दैनंदिन संघर्षाशी लढा देणाऱ्या एका आशावादी सामान्य माणसाची ही गोष्ट आहे. गेल्या तीन वर्षांपासून एकत्र काम करत असल्याने यातील कलाकारांचे देखील सेटवर एक कुटुंबच तयार झाले आहे. राजेश वागलेची भूमिका करणारा सुमित राघवन या सगळ्या …