Home शासकीय भारतीय जनता पार्टी कोल्हापूर जिल्हा कार्यालय प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न

भारतीय जनता पार्टी कोल्हापूर जिल्हा कार्यालय प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न

0 second read
0
0
80

no images were found

भारतीय जनता पार्टी कोल्हापूर जिल्हा कार्यालय प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न

कोल्हापूर भारतीय जनता पार्टी कोल्हापूर जिल्हा कार्यालयात 26 जानेवारी, प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. शहीद जवान अभिजित सूर्यवंशी यांच्या वीरमाता श्रीमती मनीषा मदनराव सूर्यवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीत म्हणून ध्वजवंदन करण्यात आले यानंतर खासदार धनंजय महाडिक, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश सचिव महेश जाधव, विधानसभा निवडणूक प्रमुख नाना कदम यांच्या हस्ते जिलेबीचे वितरण करण्यात आले.

सरचिटणीस संजय सावंत, डॉ. राजवर्धन, गायत्री राउत, अजित ठाणेकर, आप्पा लाड, विराज चिखलीकर, शैलेश पाटील, भरत काळे, संतोष भिवटे, रशीद बारगीर, जयराज निंबाळकर, आशिष कपडेकर, दिग्विजय कालेकर, अमर साठे, संगीता खाडे, डॉ. आनंद गुरव, प्रदीप उलपे, विशाल शिराळकर, सुधीर देसाई, रुपाराणी निकम, गिरीष साळोखे, संतोष माळी, आजम जमादार, अशोक लोहार, सतीश आंबर्डेकर, परवेज पठाण, संगीता तांबे, अनुप देसाई, संजय जासूद, संदीप कुंभार, किसन खोत, दिलीप बोंद्रे, डॉ. शिवानंद पाटील, सचिन कुलकर्णी, कोमल देसाई, डॉ गायकवाड , आश्विनी गोपुगाडे, दिलीप मेत्रानी, रावसाहेब शिंदे, शिरीष गवळी, अमेय भालकर, सुनील पाटील, समीर यवलुजे, रवींद्र मुतगी, अमित टिकले, धीरज करलकर, कविता लाड स्वाती कदम, किरण तासगावे, अशोक चंदानी, किशोर लाड, रघुनाथ पाटील, चंद्रकांत घाटगे, राजाराम परिट, अरविंद वडगावकर, प्रकाश घाटगे, शुभांगी चितारे, राजेंद्र माळगे, सुभाष माळी, कार्तिक देशपांडे, आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थीत होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…