सतरा वर्षाखालील मुला-मुलींच्या जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा
सतरा वर्षाखालील मुला-मुलींच्या जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा कोल्हापूर :- पद्माराचे गर्ल्स हायस्कूल मधील कै लता देवी अनिल लोहिया चेस अकॅडमी मध्ये चेस असोसिएशन कोल्हापूरने आयोजित केलेल्या सतरा वर्षाखालील मुला मुलींच्या निवड व बुद्धिबळ स्पर्धा आज संपन्न झाल्या. मुलींच्या गटात आज झालेल्या अंतिम पाचव्या फेरीनंतर अग्रमानांकित जयसिंगपूरच्या दिव्या पाटील व द्वितीय मानांकित जयसिंगपूरच्या दिशा पाटील या जुळ्या बहिणीने साडेचार गुणासह अपेक्षेप्रमाणे …