Home स्पोर्ट्स १८ व्या जागतिक  तायक्वॅान्डो कल्चर एक्स्पो २०२५ स्पर्धेत जेएसटीएआरसी कोल्हापूरचे यश 

१८ व्या जागतिक  तायक्वॅान्डो कल्चर एक्स्पो २०२५ स्पर्धेत जेएसटीएआरसी कोल्हापूरचे यश 

4 second read
0
0
125

no images were found

 

१८ व्या जागतिक  तायक्वॅान्डो कल्चर एक्स्पो २०२५ स्पर्धेत जेएसटीएआरसी कोल्हापूरचे यश 

 

कोल्हापूर (प्रतिनिधी): साऊथ कोरिया येथे संपन्न झालेल्यां १८ व्या जागतिक  तायक्वॅान्डो कल्चर एक्स्पो २०२५ स्पर्धेत कोल्हापूरच्या जालनावाला स्पोर्टस् ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटरच्या कुमारी सुदिक्षा पिसे (होली क्रॉस इंग्लिश मीडियम स्कूल) व कुमार आयुष्य अडनाईक कोल्हापूर जे एस टी ए आर सी चे विद्यार्थी यांनी भारताचे प्रतिनिधित्व करत स्पायरिंग व पुमसे या दोन प्रकारा मध्यें तीन सुवर्ण व एक रौप्य पदकाची कमाई केली. सुदिक्षा  पिसे दोन सुवर्ण ,आयुष अडनाईक एक सुवर्ण व एक रौप्य पदक दोघांना प्रशिक्षक अमोल भोसले,नवीन दवे व ग्रँडमास्टर नीलेश जालनावाला, यांचे मार्गदर्शन लाभले.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In स्पोर्ट्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ सोशल मीडियावर सध्या एक वेगळाच चेहरा प्…