कोल्हापूर जिल्हा ज्युनिअर (एकोणवीस वर्षाखालील) व अकरा वर्षाखालील मुला-मुलींची निवड बुद्धिबळ स्पर्धा कोल्हापूरात
कोल्हापूर जिल्हा ज्युनिअर (एकोणवीस वर्षाखालील) व अकरा वर्षाखालील मुला-मुलींची निवड बुद्धिबळ स्पर्धा कोल्हापूरात कोल्हापूर :- चेस असोसिएशन कोल्हापूरच्या मान्यतेने अनयाज् चेस क्लब ने कोल्हापूर जिल्हा ज्युनिअर (एकोणवीस वर्षाखालील) व अकरा वर्षाखालील मुला-मुलींची निवड बुद्धिबळ स्पर्धा शनिवार दि. 24 व रविवार दि.25 ऑगस्ट रोजी आयोजित केली आहे.. बालकृष्ण हवेली मंदिर,महावीर गार्डन समोर, नागाळा पार्क, कोल्हापूर मध्ये या स्पर्धा स्विस लीग पद्धतीने …