Home स्पोर्ट्स शिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात

शिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात

6 second read
0
0
106

no images were found

शिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात

 

कोल्हापूर,(प्रतिनिधी ):– हॉकीचे जादूगार म्हणून जगद्विख्यात असणारे भारताचे मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठात आज राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये आज सकाळी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. यावेळी क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, डॉ.एन.डी.पाटील, किरण पाटील, राजेंद्र रायकर, राम पवार, सुचय खोपडे, बृहस्पती शिंदे, मनीषा शिंदे, कृष्णात पाटील यांच्यासह क्रीडा अधिविभागाचे विद्यार्थी आणि खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In स्पोर्ट्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पद्मजा नांद्रे या महिलेची यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया न करताच यकृत झाले पूर्ववत बरे

पद्मजा नांद्रे या महिलेची यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया न करताच यकृत झाले पूर्ववत बरे क…