एचडीएफसी बँकेचा 1.75 अब्ज डॉलरचा परदेशी बाँड इश्यू; जागतिक आर्थिक संकटानंतर भारतीय बँकेची सर्वात मोठी निधी उभारणी नवी दिल्ली,: – एचडीएफसी बँकेने आपल्या व्यवसायाच्या वाढीसाठी परदेशी बाँडच्या माध्यमातून 1.75 अब्ज डॉलर उभारले आहेत. एचडीएफसी बँकेच्या GIFT सिटी शाखेमार्फत 1.75 अब्ज डॉलरचे वरिष्ठ असुरक्षित बाँड (सीनियर अनसिक्युअर्ड बॉन्ड) जारी करण्यात आले आहेत, अशी माहिती बँकेने नियामकांना दिलेल्या अहवालात सांगितली. जागतिक आर्थिक संकटानंतर एखाद्या …