एनआयटीच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड… जम्परोप स्पर्धेत नेत्रदीपक यश
एनआयटीच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड… जम्परोप स्पर्धेत नेत्रदीपक यश कोल्हापूर ( प्रतिनिधी):-श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर संचलित उचगांव येथील न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या दोन विद्यार्थ्यांची जयपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय जम्परोप स्पर्धेसाठी निवड झाली. त्यांनी नंदुरबार येथे झालेल्या १७ व्या राज्यस्तरीय कनिष्ठ जम्परोप अजिंक्यपद स्पर्धेत (छत्रपती चषक) नेत्रदीपक यश मिळवले. कु. अनन्या गिरीगोसावी हिने 30 सेकंद स्पीड प्रकारात …