सानियाची टेनिसमधून निवृत्ती; क्रिकेट क्षेत्रात पदार्पण
सानियाची टेनिसमधून निवृत्ती; क्रिकेट क्षेत्रात पदार्पण मुंबई: भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा हिने काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलिया येथे तिच्या कारकिर्दीतील अखरेदीची ग्रँडस्लॅम स्पर्धा खेळली. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात सानियाचा पराभव झाला. आता टेनिसमधून निवृत्ती घेतल्यानंतर सानिया मिर्झा आता क्रिकेटकडे वळली आहे आरसीबीने टेनिस स्टार सानिया मिर्झाला देखील आपल्या गोटात सामील केले असून तिच्यावर संघाच्या मार्गदर्शकाची जबाबदारी सोपवली आहे. महिला प्रीमियर लीगच्या …















