‘खासदार चषक’ खुल्या बुद्धिबळ स्पर्धेस शानदार प्रारंभ,विक्रमी सहभाग
‘खासदार चषक’ खुल्या बुद्धिबळ स्पर्धेस शानदार प्रारंभ,विक्रमी सहभाग कोल्हापूर(प्रतिनिधी) :- शिवाजी विद्यापीठ मधील राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात आयोजित केलेल्या अखिल भारतीय खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धा आज मोठ्या उत्साहात प्रारंभ झाल्या. महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा येथील नामांकित 355 बुद्धिबळपटू या स्पर्धेत विक्रमी संख्येने सहभागी झाले आहेत.या स्पर्धेचे उद्घाटन भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक व युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते दिप …

















