महाराष्ट्र ऑलम्पिक स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्हा पुरूष फुटबॉल संघ रवाना
महाराष्ट्र ऑलम्पिक स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्हा पुरूष फुटबॉल संघ रवाना कोल्हापूर : बालेवाडी येथे होणाऱ्या महाराष्ट्र ऑलिम्पिक स्पर्धेसाठी के एस ए कोल्हापूर जिल्हा फुटबॉल संघ नुकताच रवाना झाला आहे. कोल्हापूरचा पहिला सामना शुक्रवारी दुपारी चार वाजता परभणी संघाबरोबर होणार आहे.महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशन आयोजीत महाराष्ट्र ऑलम्पिक गेम फुटबॉल स्पर्धा सहा जानेवारी ते नऊ जानेवारी या कालावधीत होणार आहेत. के.एस.ए.फुटबॉल सेक्रेटरी राजेंद्र दळवी, …