Home स्पोर्ट्स गोवा येथील फोर बाय फोर ऑफ रोड चॅलेंजचे अश्विन शिंदे-कृष्णकांत जाधव विजेते

गोवा येथील फोर बाय फोर ऑफ रोड चॅलेंजचे अश्विन शिंदे-कृष्णकांत जाधव विजेते

0 second read
0
0
111

no images were found

गोवा येथील फोर बाय फोर ऑफ रोड चॅलेंजचे अश्विन शिंदे-कृष्णकांत जाधव विजेते

कोल्हापूर – गोवा सीओळी येथे झालेल्या फोर बाय फोर ऑफ चॅलेंज स्पर्धेमध्ये येथील अश्विन शिंदे व कृष्णकांत जाधव यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.

सीओळी गोवा येथे टीम फोर बाय फोर ऑडिक्ट यांनी आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये पेट्रोल मॉडिफाय प्रकारात फोर बाय फोर कोल्हापूर स्पोर्टस क्लबचे खेळाडू अश्विन व कृष्णकांत यांनी विजेतेपद मिळविले. त्यांना चषक, ट्रॉफी, सर्टिफिकेट आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In स्पोर्ट्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

हस्तिनापुर के वीर’ मध्ये चंदन आनंदने शकुनिच्या तीक्ष्ण बुद्धी आणि बहुपेडी व्यक्तिमत्त्वाला जिवंत केले 

‘हस्तिनापुर के वीर’ मध्ये चंदन आनंदने शकुनिच्या तीक्ष्ण बुद्धी आणि बहुपेडी व्यक्तिमत्त्वाल…