September 06, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 10 hours ago शिवाजी महाराज हे युध्दाभ्यास आणि रणनीतीमध्ये अलौकिक क्षमतेचे योद्धे – कादंबरीकार मेधा देशमुख भास्करन
  • 11 hours ago बाल लैंगिक शोषण प्रतिबंधासाठी संवेदनशील समाजकार्याची गरज
  • 11 hours ago पुनर्वसित गावांना सर्व प्रकारच्या नागरी सुविधा द्या -पालकमंत्री प्रकाश आबिटकर
Home क्राईम (page 68)

क्राईम

मेसेज करून सतत त्रास देणाऱ्या मित्राला VIDEO कॉल करत तरुणीची आत्महत्या

By Aakhada Team
07/09/2022
in :  क्राईम
0
95

मेसेज करून सतत त्रास देणाऱ्या मित्राला VIDEO कॉल करत तरुणीची आत्महत्या औरंगाबाद : सतत पाठलाग आणि मेसेज करणाऱ्या तरुणाच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना शहरातील रेल्वे स्टेशन भागात घडली. बी.बी.ए.चं शिक्षण घेणाऱ्या तरुणीने त्रास देणाऱ्या तरुणालाच व्हिडिओ कॉल करून आपलं जीवन संपवलं. या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात तरुणीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी …

Read More

राजस्थान मिड डे मिल घोटाळा; औरंगाबादेत आयकर विभागाचे छापासत्र

By Aakhada Team
07/09/2022
in :  क्राईम
0
265

राजस्थान मिड डे मिल घोटाळा; औरंगाबादेत आयकर विभागाचे छापासत्र औरंगाबाद : राजस्थानमधील मिड डे मिल घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर आज देशभरातील महत्त्वाच्या शहरांमध्ये छापेमारी सुरु आहे. मुंबई, दिल्ली, जयपूर, बंगळुरूसह उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातही आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी सुरु केली आहे. औरंगाबाद शहरातही पहाटेपासूनच चार ठिकाणी केंद्रीय तपास यंत्रणांनी छापेमारी सुरु केली आहे. राजस्थानातील शालेय पोषण आहार आणि मध्यान्ह भोजनाच्या अन्नधान्य …

Read More

बॅंक ऑफ महाराष्ट्राचे एटीएम जिलेटीन स्फोटाने उडवले

By Aakhada Team
07/09/2022
in :  क्राईम
0
343

बॅंक ऑफ महाराष्ट्राचे एटीएम जिलेटीन स्फोटाने उडवले; लाखो रुपये लंपास, सातारा जिल्ह्यातील नागठाणे येथील घटना नागठाणे : सातारा जिल्ह्यातील नागठाणे येथील बॅंक ऑफ महाराष्ट्राचे एटीएम जिलेटीन स्फोटाने उडवून चोरट्यांनी एटीएममधील लाखो रुपये लंपास केल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी मध्यरात्री घडलेल्या या घटनेमुळे सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली असून प्रमुख मार्गांवर नाकाबंदी करण्यात आली आहे. तसेच तपासासाठी पोलिस पथके रवाना झाली …

Read More

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे माजी सीईओ आणि एमडी रवी नारायण यांना अटक

By Aakhada Team
07/09/2022
in :  क्राईम
0
92

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे माजी सीईओ आणि एमडी रवी नारायण यांना अटक. नारायण यांच्यावर को-लोकेशन घोटाळा आणि कर्मचाऱ्यांच्या फोन टॅपिंगशी संबंध असल्याचा आरोप आहे. मुंबई : नारायण हे एप्रिल 1994 ते 31 मार्च 2013 पर्यंत नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी होते. त्यानंतर 1 एप्रिलपासून नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE)बोर्डावर गैर-कार्यकारी श्रेणीमध्ये त्यांची उपाध्यक्ष म्हणून …

Read More

प्रेमाच्या  त्रिकोणातून पोलीस  ठाण्यात गोळीबार; पाच पोलिस निलंबित

By Aakhada Team
07/09/2022
in :  क्राईम
0
130

प्रेमाच्या  त्रिकोणातून पोलीस  ठाण्यात गोळीबार; पाच पोलिस निलंबित बागपत : महिला सहकाऱ्यासोबतच्या प्रेमसंबंधावरून दोन कॉन्स्टेबलमध्ये जोरदार वाद झाल्यामुळं पोलिस ठाण्यात गोळीबार करण्यात आला या प्रकरणी  कॉन्स्टेबल योगेश चहल, एसएचओ यांच्यासह पाच पोलिसांना निलंबित केलंय. बहेरी पोलिस स्टेशनमधील दोन कॉन्स्टेबल, ज्यांचं वय 20 इतकं आहे. त्यांचं एकाच महिला सहकाऱ्यावर प्रेम जडलं होतं. दोघांनाही एकाच महिलेसोबत अफेअर असल्याची माहिती मिळाल्यावर, दोघांमध्ये जोरदार …

Read More

पानसरे खून खटल्याची सुनावणी कोल्हापुरात व्हावी, ATS ची कोर्टात मागणी

By Aakhada Team
06/09/2022
in :  क्राईम
0
99

पानसरे खून खटल्याची सुनावणी कोल्हापुरात व्हावी, ATS ची कोर्टात मागणी कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांचा खून खटला कोल्हापुरातीलच न्यायालयात चालावा, याबाबतचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे दिला आहे, असा अहवाल दहशतवाद विरोधी पथकाचे अधीक्षक तुषार दोशी यांनी आज विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यांच्यामार्फ येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एस एस तांबे यांच्या न्यायालयात सादर केला. यावेळी एस आय टी …

Read More

वास्कोत भरदुपारी तरुणाचा निर्घृण खून; दोघांना अटक

By Aakhada Team
06/09/2022
in :  क्राईम
0
275

वास्कोत भरदुपारी तरुणाचा निर्घृण खून; दोघांना अटक वास्को – काटेबायणा येथे सोमवारी भर दुपारी चारजणांनी चौघांनी कोयता व चाकूचे वार करून उमेश हरिजन या तीस वर्षीय युवकाचा निर्घृण खून केला. पूर्ववैमनस्यातून ही घटना घडली. चार संशयितांपैकी दोघांना फोंडा पोलिसांना पाठलाग करून ताब्यात घेऊन मुरगाव पोलिसांकडे सोपविले. उमेश हा सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास बायणातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडपात आला होता. तेथे श्रीचे …

Read More

ED ची मोठी कारवाई; मुंबई, दिल्ली-हरियाणासह 30 ठिकाणी छापे

By Aakhada Team
06/09/2022
in :  क्राईम
0
319

ED ची मोठी कारवाई; मुंबई, दिल्ली-हरियाणासह 30 ठिकाणी छापे नवी दिल्ली : दिल्ली सरकारच्या उत्पादन शुल्क विभागाशी संबंधित प्रकरण ताब्यात घेतल्यानंतर केंद्रीय तपास यंत्रणा अंमलबजावणी संचालनालयाने (ED) आज सकाळी मोठी कारवाई करत अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. त्याससंबंधी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय अन्वेषण यंत्रणेनं (CBI) 17 ऑगस्ट रोजी हा गुन्हा दाखल केला होता. राष्ट्रीय राजधानी दिल्ली व्यतिरिक्त, हरियाणातील गुरुग्राम, फरीदाबाद, महाराष्ट्रातील मुंबई, …

Read More

हिंदुराष्ट्र संघटनेच्या तुषार हंबीरवर रुग्णालयात हल्ला

By Aakhada Team
06/09/2022
in :  क्राईम
0
335

हिंदुराष्ट्र संघटनेच्या तुषार हंबीरवर रुग्णालयात हल्ला पुणे : ससून रुग्णालयात उपचार घेत असलेल्या महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंध कायद्यानुसार (मोका) गुन्हा दाखल असलेला व हिंदू राष्ट्र सेनेचे संबंधित तुषार हंबीर याच्यावर सोमवारी पावणे दहा वाजण्याच्या सुमारास चौघांनी कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचा-याने हा हल्ला परतवून लावला. या प्रसंगात पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचे कळते. आजारी असल्यामुळे तुषार हंबीर याच्यावर …

Read More

तंबाखू नाही म्हणून कोल्हापुरात एकाचा खून

By Aakhada Team
05/09/2022
in :  क्राईम
0
148

तंबाखू नाही म्हणून कोल्हापुरात एकाचा खून कोल्हापूर –  तंबाखू खिशात असतानाही नाही म्हणून सांगितलं. म्हणून खोटं बोलल्याच्या रागातून दोघांनी एकाचा खून केला आहे. लाकडी बांबूने व दगडाने ठेचून हा निर्घृण खून करण्यात आला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.शंकर आकाराम कांबळे (वय-55, रा. माळापुडे, ता. शाहुवाडी) असे मृताचे नाव आहे. ही धक्कादायक घटना आज सोमवारी पहाटेच्या सुमारास शिवाजी उद्यमनगर …

Read More
1...676869...72Page 68 of 72

Slideshow

Screenshot_2026-07-09-22-35-46-46_439a3fec0400f8974d35eed09a31f914 IMG_20260727_220641 IMG_20260808_213458 Screenshot_2026-08-14-21-38-52-56_439a3fec0400f8974d35eed09a31f914
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

शिवाजी महाराज हे युध्दाभ्यास आणि रणनीतीमध्ये अलौकिक क्षमतेचे योद्धे – कादंबरीकार मेधा देशमुख भास्करन

Aakhada Team
10 hours ago

बाल लैंगिक शोषण प्रतिबंधासाठी संवेदनशील समाजकार्याची गरज

Aakhada Team
11 hours ago

पुनर्वसित गावांना सर्व प्रकारच्या नागरी सुविधा द्या -पालकमंत्री प्रकाश आबिटकर

Aakhada Team
11 hours ago

‘नशामुक्त महाराष्ट्र’ संकल्पनेला बळकटी देण्याचे काम दहीहंडीच्या उत्सवातून व्हावे -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Aakhada Team
11 hours ago

Follow Us

क्राईम

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

तरुणीवर गोळीबार करून अर्धा किलोमीटर चालत जाऊन वाहनासमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या 

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

पु.ल. देशपांडे म्हणजे राज्याचा हॅप्पीनेस इंडेक्स – मुख्यमंत्री 

Aakhada Team
02/03/2025

पु.ल. देशपांडे म्हणजे राज्याचा हॅप्पीनेस इंडेक्स – मुख्यमंत्री          मुंबई, :  महाराष्ट्राचा हॅप्पीनेस इंडेक्स …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 10 hours ago

    शिवाजी महाराज हे युध्दाभ्यास आणि रणनीतीमध्ये अलौकिक क्षमतेचे योद्धे – कादंबरीकार मेधा देशमुख भास्करन

  • 11 hours ago

    बाल लैंगिक शोषण प्रतिबंधासाठी संवेदनशील समाजकार्याची गरज

  • 11 hours ago

    पुनर्वसित गावांना सर्व प्रकारच्या नागरी सुविधा द्या -पालकमंत्री प्रकाश आबिटकर

  • 11 hours ago

    ‘नशामुक्त महाराष्ट्र’ संकल्पनेला बळकटी देण्याचे काम दहीहंडीच्या उत्सवातून व्हावे -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • 11 hours ago

    डीजे-डॉल्बीचा अतिरेक रोखण्यासाठी लोकसहभागातून जनजागृती गरजेची-हेमंत पाटील

© Copyright 2022, All Rights Reserved