July 26, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 22 minutes ago डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या ६३८ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांत निवड-
  • 28 minutes ago भाजप कार्यकर्त्यांसाठी त्यांच्या पदापेक्षा देश, तरुण पिढी अन् विद्यार्थी अधिक महत्त्वाचे :अमित शाह
  • 32 minutes ago आजच्या पिढीने गांधी अन् आंबेडकरांचा वारसा पुन्हा जिवंत केला; अभिनेता अतुल कुलकर्णी
Home क्राईम (page 53)

क्राईम

मंत्री संदिपान भुमरेंच्या मावसभावाचे अपघाती निधन

By Aakhada Team
19/10/2022
in :  क्राईम
0
243

मंत्री संदिपान भुमरेंच्या मावसभावाचे अपघाती निधन औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील नेते आणि रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांच्या जवळच्या नातेवाईकाचे अपघाती निधन झाले. माजी सरपंच अंबादास नरवडे यांचा मुंबईहून औरंगाबादला येत असताना मुंबई-पुणे महामार्गावर अपघात झाला. या अपघातात नरवडे झाले, तर अन्य तिघे जण जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती प्राप्त होताच मंत्री भुमरे यांनी रुग्णालयात धाव घेतली. …

Read More

बिल्किस बानो प्रकरणातील एका दोषीविरोधात विनयभंगाचा गुन्हा

By Aakhada Team
19/10/2022
in :  क्राईम
0
121

बिल्किस बानो प्रकरणातील एका दोषीविरोधात विनयभंगाचा गुन्हा अहमदाबाद : गुजरातमधील बिल्किस बानो प्रकरणातील तुरुंगातून सुटका झालेल्या एका दोषीविरोधात तो पॅरोलवर असतानाच विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुजरात सरकारकडुन सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात ही बाब समोर आली आहे. बिल्किस बानो प्रकरणातील दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. गुजरात सरकारने या चांगल्या वर्तवणुकीच्या कारणाखाली त्यांची तुरुंगातून सुटका केली होती. गुजरात …

Read More

भारतीय महिलांशी ड्रग्ज तस्करीसाठी लग्न, मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश

By Aakhada Team
19/10/2022
in :  क्राईम
0
313

भारतीय महिलांशी ड्रग्ज तस्करीसाठी लग्न, मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश नवी दिल्ली : एनसीबीने भारतीय महिलांशी लग्न करणाऱ्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज सिंडिकेटचा पर्दाफाश केला आहे. या महिलांचा सिंडिकेटकडून अंमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी गैरवापर केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे.दिल्ली आणि मुंबईमध्ये एकूण ७ किलो कोकेन जप्त करण्यात आली आहे. एनसीबीच्या दिल्ली युनिटला विशिष्ट माहिती मिळाली आणि अधिकाऱ्यांनी पश्चिम दिल्लीतील …

Read More

भास्कर जाधव यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न, पोलीस घटनास्थळी दाखल

By Aakhada Team
19/10/2022
in :  क्राईम
0
287

भास्कर जाधव यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न, पोलीस घटनास्थळी दाखल रत्नागिरी : शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि  शिवसेनेचे गुहागर मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव यांच्या चिपळूणमधील घरावर मंगळवारी रात्री अज्ञातांनी हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्यांच्या चिपळूण येथील घराबाहेरील पटांगणात उभ्या असलेल्या कारजवळ दगडांसह इतर वस्तू आढळून आल्या आहेत. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर …

Read More

न्यायाधीशांचीच फसवणूक, मोबाईल मॅसेजवरून  ३ लाखाचा गंडा

By Aakhada Team
19/10/2022
in :  क्राईम
0
124

न्यायाधीशांचीच फसवणूक, मोबाईल मॅसेजवरून  ३ लाखाचा गंडा भंडारा : सायबर क्राईममध्ये सध्या वाढच होत चालली आहे. अनेक लोक सायबर क्राईमला बळी पडताना दिसत आहेत. नुकतीच न्यायाधीशांची ऑनलाईन फसवणूक झाल्याची बातमी समोर आली आहे. भंडारा येथील न्यायाधीशांना एका भामट्याने वीज बिल भरण्याच्या नावाखाली ३ लाखाचा गंडा घातला आहे. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भंडारा येथील न्यायाधीश चारुदत्त देशपांडे …

Read More

अजित पवार पुन्हा एमएससी बँक घोटाळा चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता

By Aakhada Team
18/10/2022
in :  क्राईम
0
372

अजित पवार पुन्हा एमएससी बँक घोटाळा चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (एमएससी बँक) या राज्याच्या शिखर बँकेत कर्जांचे वितरण करताना हजारो कोटी रुपयांचा घोटाळा केल्याच्या आरोपांच्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुन्हा चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण अजित पवार यांच्याबरोबरच अनेक राजकीय नेत्यांसह एकूण ७५ जणांना दोन …

Read More

मुख्यमंत्र्याच्या ठाण्यात रिक्षाचालकाकडून शाळकरी मुलीचा विनयभंग

By Aakhada Team
18/10/2022
in :  क्राईम
0
267

मुख्यमंत्र्याच्या ठाण्यात रिक्षाचालकाकडून शाळकरी मुलीचा विनयभंग ठाणे : ठाण्यात रिक्षाचालकाकडून मुलीचा विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार घडला होता. ठाण्याच्या स्टेशन रोड परिसरात एक रिक्षावाला एका शाळकरी मुलीला फरफटत नेत असल्याचा एक सीसीटीव्ही व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. या घटनेत शाळकरी मुलगी जखमी झाली आहे. त्या मुलीला फरफटत नेण्यामागे त्या रिक्षावाल्याचा नेमका काय हेतू होता? याचा पोलीस तपास करत आहेत. यासंदर्भात पोलीस …

Read More

महाविद्यालयीन तरुणीसोबत अश्लील चाळे, कोल्हापूरच्या पोलीसाला अटक

By Aakhada Team
18/10/2022
in :  क्राईम
0
104

महाविद्यालयीन तरुणीसोबत अश्लील चाळे, कोल्हापूरच्या पोलीसाला अटक सातारा : सातारा ते कराड असा प्रवास करणाऱ्या महाविद्यालयीन तरुणीची बसमध्ये छेड काढल्याच्या आरोपाखाली कोल्हापूर पोलीस दलातील कर्मचाऱ्यावर पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश मगदूम असे गुन्हा दाखल केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. जिल्ह्यात सोमवारी एक खळबळजनक घटना घडली. सातारा ते कराड असा एसटीने प्रवास करणाऱ्या महाविद्यालयीन युवतीच्या शेजारी बसलेल्या महेश …

Read More

अहो आश्चर्य! युट्यूबवर बघून अल्पवयीन मुलीकडून स्वतःचीच प्रसूती

By Aakhada Team
18/10/2022
in :  क्राईम
0
122

अहो आश्चर्य! युट्यूबवर बघून अल्पवयीन मुलीकडून स्वतःचीच प्रसूती पुणे : पुण्यातील एका अल्पवयीन मुलीने युट्यूबवर पाहून स्वतःच स्वतःची प्रसूती केली. याच मुलीने हे बाळ खिडकीबाहेर फेकून दिले. ही मुलगी दुसऱ्या मजल्यावर राहात असल्याने तेवढ्या उंचावरून हे बाळ पडल्याने आवाज झाला आणि या प्रकाराचा गवगवा झाला. राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या बाळावर ससून रुग्णालयात उपचार सुरु …

Read More

राम मंदिर पाडून पुन्हा बाबरी उभारण्याचा पीएफआयचा कट

By Aakhada Team
18/10/2022
in :  क्राईम
0
139

राम मंदिर पाडून पुन्हा बाबरी उभारण्याचा पीएफआयचा कट नाशिक :  पी एफ आय संघटनेने मॉडेल २०४७ आखणी केल्याचे एटीस तपासात धक्कादायक माहिती उघड झाली आहे. याशिवाय राम मंदिर पाडून पुन्हा बाबरी मस्जिद उभारण्याचा डाव पीएफआय संघटनेचा होता. संपूर्ण भारत देश मुस्लिम राष्ट्र बनवण्यासाठी बाबरी मज्जिद उभारण्याचा डाव आखला गेल्याची माहिती समोर आली आहे. देश विघातक कारवाया आणि सामाजिक अशांतता निर्माण …

Read More
1...525354...71Page 53 of 71

Slideshow

Screenshot_2026-06-25-17-36-51-13_439a3fec0400f8974d35eed09a31f914 IMG_20260629_231155 Screenshot_2026-07-09-22-35-46-46_439a3fec0400f8974d35eed09a31f914
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या ६३८ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांत निवड-

Aakhada Team
22 minutes ago

भाजप कार्यकर्त्यांसाठी त्यांच्या पदापेक्षा देश, तरुण पिढी अन् विद्यार्थी अधिक महत्त्वाचे :अमित शाह

Aakhada Team
28 minutes ago

आजच्या पिढीने गांधी अन् आंबेडकरांचा वारसा पुन्हा जिवंत केला; अभिनेता अतुल कुलकर्णी

Aakhada Team
32 minutes ago

“इतकं मजेशीर एन्ट्री मी कधीच मागितलं नसतं: छवी पांडे

Aakhada Team
22 hours ago

Follow Us

क्राईम

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

तरुणीवर गोळीबार करून अर्धा किलोमीटर चालत जाऊन वाहनासमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या 

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

भारतीय वायुदलामध्ये अभियंत्यांना मोठ्या संधी:-डी. वाय. पाटील अभियांत्रिकीमध्ये वायुदल अधिकाऱ्यांकडून ‘करिअर मार्गदर्शन’:-हजारो विद्यार्थ्यांनी अनुभवले वायुदलाचे अंतरंग

Aakhada Team
15/04/2026

भारतीय वायुदलामध्ये अभियंत्यांना मोठ्या संधी:-डी. वाय. पाटील अभियांत्रिकीमध्ये वायुदल अधिकाऱ्यांकडून ‘करिअर मार्गदर्शन’:-हजारो विद्यार्थ्यांनी अनुभवले …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 22 minutes ago

    डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या ६३८ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांत निवड-

  • 28 minutes ago

    भाजप कार्यकर्त्यांसाठी त्यांच्या पदापेक्षा देश, तरुण पिढी अन् विद्यार्थी अधिक महत्त्वाचे :अमित शाह

  • 32 minutes ago

    आजच्या पिढीने गांधी अन् आंबेडकरांचा वारसा पुन्हा जिवंत केला; अभिनेता अतुल कुलकर्णी

  • 22 hours ago

    “इतकं मजेशीर एन्ट्री मी कधीच मागितलं नसतं: छवी पांडे

  • 23 hours ago

    आषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यांना ‘गोकुळ’ तर्फे सुगंधी दूध व सार्थ हरीपाठ वाटप

© Copyright 2022, All Rights Reserved