July 26, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 21 hours ago “इतकं मजेशीर एन्ट्री मी कधीच मागितलं नसतं: छवी पांडे
  • 22 hours ago आषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यांना ‘गोकुळ’ तर्फे सुगंधी दूध व सार्थ हरीपाठ वाटप
  • 23 hours ago इंडेल मनी ने केला नेटवर्क चा विस्तार 
Home क्राईम (page 52)

क्राईम

एक फुल दो माली, एक तरुणी, दोन मित्र, एकाचा खून

By Aakhada Team
27/10/2022
in :  क्राईम
0
280

एक फुल दो माली, एक तरुणी, दोन मित्र, एकाचा खून दिल्ली : करोल बागेत मृतदेह गटारात आढळून आला होता. मित्राच्या प्रेयसीसोबत मैत्री केल्यानं नाराज झालेल्या मित्रानंच व्यावसायिकाची हत्या केल्याची माहिती पोलीस तपासात उघडकीस आली आहे. पोलिसांनी मृताच्या मित्रासह आणखी दोन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी धौलाकुआतील गटारातून व्यावसायिकाचा मृतदेह ताब्यात घेतला. त्याचं नाव मनिष आहे. ३३ वर्षांचा मनिष करोल बागेत …

Read More

फिल्म प्रोड्युसरने पत्नीला मोटारीखाली चिरडले

By Aakhada Team
27/10/2022
in :  क्राईम
0
237

फिल्म प्रोड्युसरने पत्नीला मोटारीखाली चिरडले मुंबई : कमल मिश्रा या फिल्म प्रोड्युसरने आपल्या पत्नीला मोटारीखाली चिरडल्याने जखमी झाली आहे. मुंबईतील अंबोली परिसरात ही घटना घडली आहे. पोलिसांनी तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिल्म प्रोड्युसर कमल किशोर मिश्रा याचे आपल्या पत्नीसोबत वाद झाले होते. त्यावेळी त्यानवे तिच्या अंगावर गाडी घातली. त्यामुळे ती गाडीच्या पुढच्या चाकाखाली येऊन …

Read More

संजय राऊतांची दिवाळी जेलमध्येच, न्यायालयीन कोठडीत वाढ

By Aakhada Team
21/10/2022
in :  क्राईम
0
227

संजय राऊतांची दिवाळी जेलमध्येच, न्यायालयीन कोठडीत वाढ मुंबई : पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आता २ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. त्यामुळे संजय राऊत यांची दिवाळी तुरुंगातच जाणार असल्याचं स्पष्ट झालंय. पर्यायाने त्यांच्या न्यायालयीन कोठडीतील मुक्काम आणखी १५ दिवसांनी वाढला आहे. आज झालेल्या सुनावणीत ईडीच्या वकिलांनी आपल्याला आणखी  युक्तिवाद करायचा आहे, असं कोर्टाला …

Read More

दलित तरुणाला मारहाण; अर्धी मिशी कापली; तोंडाला काळं फासलं, बाजारात फिरवलं

By Aakhada Team
21/10/2022
in :  क्राईम
0
203

दलित तरुणाला मारहाण; अर्धी मिशी कापली; तोंडाला काळं फासलं, बाजारात फिरवलं बहराईच : चोरीच्या आरोपावरून एका दलित तरुणाला तालिबानी शिक्षा देण्यात आली आहे. उत्तर प्रदेशच्या बहराईचमध्ये घडलेल्या  या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. चोरीच्या आरोपाखाली दलित तरुणाला पकडण्यात आलं. त्याला विजेच्या खांबाला बांधण्यात आलं. तरुणाच्या तोंडाला काळं फासून त्याला गावात फिरवण्यात आलं. त्याची अर्धी …

Read More

भारतीय सैन्याचे हेलिकॉप्टर अरुणाचलमध्ये कोसळले

By Aakhada Team
21/10/2022
in :  क्राईम
0
324

भारतीय सैन्याचे हेलिकॉप्टर अरुणाचलमध्ये कोसळले सियांगः भारतीय सैन्याचे ध्रुव हेलिकॉप्टर अरुणाचल प्रदेशमधील सियांग जिल्ह्यात अत्यंत दुर्गम ठिकाणी कोसळले आहे. शोध व बचावकार्यासाठी पथकं रवाना झाली आहेत. दरम्यान, हेलिकॉप्टरमध्ये किती जण होते याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाहीये. सियांग जिल्ह्यात ही दुर्घटना घडली आहे. सियांगपासून जवळपास २५ किलोमीटर दूर हा अपघात घडला आहे. सिंगिंग गावाजवळ ही दुर्घटना घडली आहे.. चिंतेची बाब …

Read More

गुरुजी तुम्ही सुद्धा ! विद्यार्थिनीला म्हणाले, चल आपण रिलेशनमध्ये येऊ

By Aakhada Team
20/10/2022
in :  क्राईम
0
100

गुरुजी तुम्ही सुद्धा ! विद्यार्थिनीला म्हणाले, चल आपण रिलेशनमध्ये येऊ अमरावती :  विद्यार्थ्याचं भवितव्य घडवण्यासाठी शिक्षक प्रयत्नाची पराकाष्टा करतात. मात्र याच पवित्र नात्याला काळीमा फासत एका चाळीस वर्षीय शिक्षकाने आपल्याहून १७ वर्षांनी लहान असलेल्या विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चल आता आपण रिलेशनमध्ये येऊ, असं म्हणत शिक्षकाने विनयभंग केला, असा आरोप करण्यात आला आहे. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी …

Read More

रुग्णवाहिका न मिळाल्याने बापानं बाळाचा मृतदेह बाईकच्या डिक्कीतून नेला

By Aakhada Team
20/10/2022
in :  क्राईम
0
126

रुग्णवाहिका न मिळाल्याने बापानं बाळाचा मृतदेह बाईकच्या डिक्कीतून नेला सिंगरौली : मृत अर्भकाला घेऊन जाण्यासाठी वडिलांना रुग्णवाहिका मिळाली नाही. त्यामुळे वडिलांना नाईलाजास्तव बाळाचा मृतदेह दुचाकीच्या डिक्कीत ठेऊन मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं. सिंगरौलीतील जिल्हा रुग्णालयातील ट्रॉमा सेंटरमध्ये ही घटना घडली. मध्य प्रदेशच्या सिंगरौली जिल्ह्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. प्रशासनाला लाज आणणारा प्रकार सिंगरौलीत घडला. दिनेश भारती त्यांची गर्भवती पत्नी मीना …

Read More

मंगळवारी मटण करण्याच्या कारणावरून पती-पत्नीच्या भांडनातून शेजाऱ्याचा खून

By Aakhada Team
20/10/2022
in :  क्राईम
0
309

मंगळवारी मटण करण्याच्या कारणावरून पती-पत्नीच्या भांडनातून शेजाऱ्याचा खून भोपाळ : येथे पती-पत्नीच्या भांडणात शेजार्याचा हकनाक बळी गेल्याची घटना घडली. मंगळवारी घरात मटण तयार करण्यावरून पती-पत्नीचं भांडण झालं. पती पत्नीला मारत होता. ती वाचवा वाचवा ओरडत होती. तिचा आवाज ऐकून शेजारी मदतीसाठी धावला. त्यानं वाद सोडवला आणि घरी परतला. थोड्या वेळानं पती त्याच्या घरात काठी घेऊन शिरला. त्यानं केलेल्या हल्ल्यात शेजाऱ्याच्या …

Read More

मैत्रिणींशी अश्लील संभाषण करणाऱ्या वकीलाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल

By Aakhada Team
20/10/2022
in :  क्राईम
0
116

मैत्रिणींशी अश्लील संभाषण करणाऱ्या वकीलाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल कोल्हापूर : दहावीतील अनेक माजी वर्गमैत्रिणींशी अश्लील संभाषण करून मानसिक त्रास देणाऱ्या य्र्थिल एका वकिलाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करवीर पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला असून अॅड. प्रशांत जीवन पाटील (रा. करण हेरिटेज, देवकरण पाणंद, कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. तक्रारदार पीडित महिला डाॅक्टर आहे. त्यांच्या दहावीच्या वर्गमित्रांचे गेट …

Read More

प्रख्यात बिल्डर पारस पोरवाल यांची आत्महत्या

By Aakhada Team
20/10/2022
in :  क्राईम
0
107

प्रख्यात बिल्डर पारस पोरवाल यांची आत्महत्या मुंबई : दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर पारस पोरवाल यांनी आत्महत्या केली आहे. भायखळा येथे ते राहत होते. त्याच इमारतीच्या २३ व्या मजल्यावरुन उडी मारुन त्यांनी आत्महत्या केली आहे. आत्महत्येचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही. मुंबई पोलिसांनी काळाचौकी पोलिस स्थानकामध्ये पारस पोरवाल यांच्या मृत्यूची नोंद केली आहे. बिल्डर जगतासाठी पारस यांची आत्महत्या ही मोठी दुख:द …

Read More
1...515253...71Page 52 of 71

Slideshow

Screenshot_2026-06-25-17-36-51-13_439a3fec0400f8974d35eed09a31f914 IMG_20260629_231155 Screenshot_2026-07-09-22-35-46-46_439a3fec0400f8974d35eed09a31f914
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

“इतकं मजेशीर एन्ट्री मी कधीच मागितलं नसतं: छवी पांडे

Aakhada Team
21 hours ago

आषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यांना ‘गोकुळ’ तर्फे सुगंधी दूध व सार्थ हरीपाठ वाटप

Aakhada Team
22 hours ago

इंडेल मनी ने केला नेटवर्क चा विस्तार 

Aakhada Team
23 hours ago

इंडेल मनी ने केला नेटवर्क चा विस्तार 

Aakhada Team
23 hours ago

Follow Us

क्राईम

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

तरुणीवर गोळीबार करून अर्धा किलोमीटर चालत जाऊन वाहनासमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या 

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

जिल्हा कोल्हापूर अंतर्गत उपनिबंधक करवीर १, २, ३ व ४ कार्यालयात सुरु असलेल्या गैरकारभारावर तात्काळ कारवाई करावी : शिवसेना शिष्टमंडळाची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी

Aakhada Team
30/04/2025

 जिल्हा कोल्हापूर अंतर्गत उपनिबंधक करवीर १, २, ३ व ४ कार्यालयात सुरु असलेल्या गैरकारभारावर …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 21 hours ago

    “इतकं मजेशीर एन्ट्री मी कधीच मागितलं नसतं: छवी पांडे

  • 22 hours ago

    आषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यांना ‘गोकुळ’ तर्फे सुगंधी दूध व सार्थ हरीपाठ वाटप

  • 23 hours ago

    इंडेल मनी ने केला नेटवर्क चा विस्तार 

  • 23 hours ago

    इंडेल मनी ने केला नेटवर्क चा विस्तार 

  • 1 day ago

    स्व. वसंतराव दत्तवाडे यांची पत्रकारिता या विषयावर सोमवारी व्याख्यान

© Copyright 2022, All Rights Reserved