July 26, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 19 hours ago “इतकं मजेशीर एन्ट्री मी कधीच मागितलं नसतं: छवी पांडे
  • 20 hours ago आषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यांना ‘गोकुळ’ तर्फे सुगंधी दूध व सार्थ हरीपाठ वाटप
  • 20 hours ago इंडेल मनी ने केला नेटवर्क चा विस्तार 
Home क्राईम (page 49)

क्राईम

नाशिक येथे रेल्वेला भीषण आग; जिवीतहानी नाही

By Aakhada Team
05/11/2022
in :  क्राईम
0
103

नाशिक येथे रेल्वेला भीषण आग; जिवीतहानी नाही नाशिक :नाशिक रोड रेल्वे स्थानकावर रेल्वे गाडीच्या एका बोगीला आग लागली. स्टेशनवर रेल्वे थांबली असताना ही घटना घडली आहे. यानंतर प्रवाशांना तातडीने खाली उतरवण्यात आलं आहे. सध्या आग नियंत्रणात आली आहे. हावडा मुंबई शालिमार एक्सप्रेस मधील कपड्याच्या बोगीला आग लागली. या आगीमध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली नाही आगीमुळे स्थानकावर धुराचे लोट पसरले. . या …

Read More

मद्य विक्री प्रकरणी १०लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश

By Aakhada Team
05/11/2022
in :  क्राईम
0
210

मद्य विक्री प्रकरणी १०लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश डेहराडून ::मद्य विक्री करताना अधिक शुल्क आकारल्या प्रकरणी हरिद्वारमधील दोघांनी मद्य विक्रीला करणाऱ्यांना न्यायालयात खेचले. संबंधित मद्य विक्रेत्यांना न्यायालयाने १० लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. विजय कुमार आणि मोनू कुमार यांना दोन मद्य दुकान मालकांकडून प्रत्येकी ५ लाख रुपये मिळणार आहेत. संबंधित दुकानदारांनी या दोघांकडून व्हिस्की आणि बिअरच्या चार कॅनसाठी …

Read More

हाजीअली दर्ग्यावर दहशतवादी हल्ल्याचा धमकीचा मुंबई पोलिसांना निनावी फोन,

By Aakhada Team
04/11/2022
in :  क्राईम
0
158

हाजीअली दर्ग्यावर दहशतवादी हल्ल्याचा धमकीचा मुंबई पोलिसांना निनावी फोन, मुंबई: शहरातील हाजीअली दर्ग्यावर दहशतवादी हल्ला करण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुममध्ये हा धमकीचा फोन आला होता. हा फोन उल्हासनगरमधून आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. फोनवरील व्यक्तीने, मुंबईत १७ दहशतवादी येणार असल्याचे सांगितले. हे दहशतवादी हाजीअली दर्ग्यावर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचा दावा फोनवरील व्यक्तीने केला. …

Read More

By Aakhada Team
04/11/2022
in :  क्राईम
0
123

शिवसेना टकसालीचे नेते सुधीर सूरी यांची पंजाबमध्ये गोळ्या घालुन हत्याअ मृतसर : प्रखर हिंदुत्ववादी नेते, शिवसेना टकसालीचे नेते सुधीर सूरी यांची गोळया घालून हत्या करण्यात आली आहे. सूरी हे गोपाल मंदिराच्या बाहेर धरणे आंदोलन करत होते. यावेळी कुणी तरी त्यांच्यावर गोळी झाडली. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. दिवसाढवळ्या सर्वांच्या समोर सूरी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ …

Read More

अमरावतीच्या कामगारांचा मध्य प्रदेशात भीषण अपघातात ११ जण ठार

By Aakhada Team
04/11/2022
in :  क्राईम
0
271

अमरावतीच्या कामगारांचा मध्य प्रदेशात भीषण अपघातात ११ जण ठार भोपाळ : मध्य प्रदेशात बसने कारला दिलेल्या धडकेत ११ जण ठार झाले आहेत. गुरुवारी रात्रीच्या सुमारास हा अपघात घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व ११ कामगार महाराष्ट्रातील अमरावतीचे होते. मध्य प्रदेशातील बैतुल येथे रात्रीच्या सुमारास हा अपघात घडला आहे. बैतुल जिल्ह्यात परिसरात बस आणि कारची समोरासमोर धडक बसली. यात ११ …

Read More

महिलेला मारहाण करणाऱ्या कॉन्स्टेबलचे अखेर निलंबन

By Aakhada Team
03/11/2022
in :  क्राईम
0
317

महिलेला मारहाण करणाऱ्या कॉन्स्टेबलचे अखेर निलंबन पुणे : एका महिलेला पोलीस कॉन्स्टेबलनं मारहाण केली होती. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या बातमीनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधले गेले आहे. त्या महिलेनं आपल्याला शिवीगाळ करुन मारहाण केल्याचा आरोप संबंधित पोलीस कॉन्स्टेबलवर केला होता. महिलेनं याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आता त्या पोलीस कॉन्स्टेबलवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचे निलंबन …

Read More

लव्ह जिहाद प्रकरणी मुलीसह तरुणास पकडले

By Aakhada Team
03/11/2022
in :  क्राईम
0
290

लव्ह जिहाद प्रकरणी मुलीसह तरुणास पकडले कोल्हापूर : येथील लव्ह जिहाद प्रकरणातील बेपत्ता असलेली अल्पवयीन मुलगी अखेर सापडली आहे. कोल्हापूर पोलिसांनी बेपत्ता अल्पवयीन मुलीसह तिला फूस लावून पळून गेलेल्या मुलाला शोधून काढलं आहे.दोघांनाही कर्नाटकातील संकेश्वरमधून ताब्यात घेण्यात आलंय. विशेष म्हणजे या प्रकरणी आमदार नितेश राणे यांनी सकाळीच आंदोलन केलं होतं. त्यानंतर आज पोलिसांनी अल्पवयीन मुलगी आणि तिला घेऊन जाणाऱ्या तरुणाला …

Read More

पोलिस स्टेशन प्रतिबंधित ठिकाण नाही : मुंबई उच्च न्यायालय

By Aakhada Team
02/11/2022
in :  क्राईम
0
197

पोलिस स्टेशन प्रतिबंधित ठिकाण नाही : मुंबई उच्च न्यायालय पोलिस स्टेशन हे अधिकृत गोपनीय कायद्यांतर्गत प्रतिबंधित ठिकाण नाही, असे नमूद करत मुंबई उच्च न्यायालयालयाच्या नागपूर खंडपीठाने पोलिस ठाण्यात व्हिडिओ शूट केल्याबद्दल दाखल करण्यात आलेला एफआयआर रद्द केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एफआयआर रद्द करताना सांगितले की, गोपनीयता कायदा, १९२३ मध्ये ‘प्रतिबंधित’ ठिकाणांबाबत सर्वसमावेशक व्याख्या आहे. परंतु, त्या अंतर्गत …

Read More

ZP शाळेच्या शौचालयात सापडले जिवंत अर्भक

By Aakhada Team
02/11/2022
in :  क्राईम
0
343
संग्रहीत छायाचित्र

ZP शाळेच्या शौचालयात सापडले जिवंत अर्भक गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील राका गावातील जिल्हा परिषद शाळेच्या शौचालयात एक जिवंत अर्भक आढळल्यानं खळबळ उडालीय.शाळेतील शौचालयात रात्रीच्या वेळेस अज्ञात व्यक्तीनं अर्भक टाकून पसार झाल्याची माहिती समोर आलीय. गोंदियातील सडक अर्जुनी तालुक्यामधील राका या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत धक्कादायक प्रकार घडलाय. सडक अर्जुनी तालुक्यातील राका गावामधील जिल्हा परिषद शाळेच्या शौचालयात एक जिवंत अर्भक आढळल्यानं …

Read More

अंगावर अॅसिड टाकून महिलेचा  खून

By Aakhada Team
02/11/2022
in :  क्राईम
0
316

अंगावर अॅसिड टाकून महिलेचा  खून चिपळूण :  एका महिलेचा घरात कोणी नसताना अज्ञातांनी तिच्या अंगावर अॅसिड टाकून चेहऱ्यावर वार करत खून केल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने कोकणाची सांस्कृतिक राजधानी असलेले चिपळूण हादरले आहे. मृत महिला ही आपल्या मुलासोबत पेठमाप येथे राहत होती. सोमवारी तिचा मुलगा क्रिकेट स्पर्धेसाठी रत्नागिरी येथे गेला असतानाच ही धक्कादायक घटना घडली आहे. कुलसूम अन्सारी अस मृत …

Read More
1...484950...71Page 49 of 71

Slideshow

Screenshot_2026-06-25-17-36-51-13_439a3fec0400f8974d35eed09a31f914 IMG_20260629_231155 Screenshot_2026-07-09-22-35-46-46_439a3fec0400f8974d35eed09a31f914
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

“इतकं मजेशीर एन्ट्री मी कधीच मागितलं नसतं: छवी पांडे

Aakhada Team
19 hours ago

आषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यांना ‘गोकुळ’ तर्फे सुगंधी दूध व सार्थ हरीपाठ वाटप

Aakhada Team
20 hours ago

इंडेल मनी ने केला नेटवर्क चा विस्तार 

Aakhada Team
20 hours ago

इंडेल मनी ने केला नेटवर्क चा विस्तार 

Aakhada Team
20 hours ago

Follow Us

क्राईम

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

तरुणीवर गोळीबार करून अर्धा किलोमीटर चालत जाऊन वाहनासमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या 

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

शिक्षणशास्त्र अधिविभागाच्या जडणघडणीत डॉ. प्रतिभा पाटणकर यांचे योगदान मोलाचे: डॉ. महाजन

Aakhada Team
30/03/2024

शिक्षणशास्त्र अधिविभागाच्या जडणघडणीत डॉ. प्रतिभा पाटणकर यांचे योगदान मोलाचे: डॉ. महाजन   कोल्हापूर (प्रतिनिधी): …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 19 hours ago

    “इतकं मजेशीर एन्ट्री मी कधीच मागितलं नसतं: छवी पांडे

  • 20 hours ago

    आषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यांना ‘गोकुळ’ तर्फे सुगंधी दूध व सार्थ हरीपाठ वाटप

  • 20 hours ago

    इंडेल मनी ने केला नेटवर्क चा विस्तार 

  • 20 hours ago

    इंडेल मनी ने केला नेटवर्क चा विस्तार 

  • 1 day ago

    स्व. वसंतराव दत्तवाडे यांची पत्रकारिता या विषयावर सोमवारी व्याख्यान

© Copyright 2022, All Rights Reserved