पोलीस भरतीची बनावट अधिसूचना व्हायरल केल्याने गुन्हा दाखल मुंबई : सध्या सोशल मीडियात महाराष्ट्र पोलीस भरतीचं बनावट नोटिफिकेशन व्हायरल झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याद्वारे भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना फसवण्याचा कट रचण्यात आल्याची चर्चा आहे. हे बनावट नोटिफिकेशन महाराष्ट्राच्या गृह विभागाच्या सचिवांच्या नावे असल्याचं दिसून आलं आहे. यांनतर गृहविभागानं सचिवांच्या …