July 26, 2026
newsaakhada@gmail.com

News Aakhada

no images were found

News Aakhada
  • Home
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • धार्मिक
3 New Articles
  • 10 hours ago “इतकं मजेशीर एन्ट्री मी कधीच मागितलं नसतं: छवी पांडे
  • 11 hours ago आषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यांना ‘गोकुळ’ तर्फे सुगंधी दूध व सार्थ हरीपाठ वाटप
  • 11 hours ago इंडेल मनी ने केला नेटवर्क चा विस्तार 
Home क्राईम (page 40)

क्राईम

ताराबाई पार्क या उच्चभ्रू वस्तीत चालणाऱ्या वेश्या व्यवसायावर कारवाई; महिलेसह दोन एजंट ताब्यात

By Aakhada Team
06/12/2022
in :  क्राईम
0
90

ताराबाई पार्क या उच्चभ्रू वस्तीत चालणाऱ्या वेश्या व्यवसायावर कारवाई; महिलेसह दोन एजंट ताब्यात कोल्हापूर : येथील ताराबाई पार्क या उच्चभ्रू वस्तीत एका रो बंगल्यात छापा मारून अवैध वेश्या व्यवसायावर कारवाई करण्यात आली. या कारवाईत एका पिडीत महिलेची सुटका करण्यात आलीय, तर दोन एजंटाना अटक केली आहे . याबाबतची माहिती अशी कि, शाहुपुरी पोलीस ठाणेचे हद्दीमध्ये ताराबाई पार्क येथील रो बंगला …

Read More

भामटे तील दोघा सख्या भावांचा बुडून मृत्यू

By Aakhada Team
06/12/2022
in :  क्राईम
0
97

भामटे तील दोघा सख्या भावांचा बुडून मृत्यू कोल्हापूर – भामटे इथल्या दोन सख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय. राजवीर महादेव पाटील व समर्थ महादेव पाटील अशी त्यांची नावं आहेत. सकाळी १२ च्या सुमारास गाव तळ्यात आंघोळ करण्यासाठी गेले असताना ही घटना घडलीय. राजवीर हा पहिलीत तर समर्थ दुसरीच्या वर्गात शिकत होता. यामुळे भामटे परिसरात शोककळा पसरली आहे.

Read More

गोवा बनावटीच्या मद्यासह २४ लाखाचा मुद्देमाल जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई 

By Aakhada Team
06/12/2022
in :  क्राईम
0
432

गोवा बनावटीच्या मद्यासह २४ लाखाचा मुद्देमाल जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई  कोल्हापूर – रस्त्याकडेला पार्किंग केलेला गोवा बनावटीचा मद्यसाठा असलेला मालवाहतूक टेम्पो जप्त केलाय. यामध्ये १९ लाख रुपये गोवा बनावटीच्या मद्यसाठ्यासह टेम्पो असा सुमारे २४ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने आज पहाटे बसंत बहार समोर कारवाई केलीय. या कारवाईत …

Read More

नातवाने मुलगी पळवून नेली म्हणून आजीची विवस्त्र करून धिंड 

By Aakhada Team
06/12/2022
in :  क्राईम
0
287

नातवाने मुलगी पळवून नेली म्हणून आजीची विवस्त्र करून धिंड  गंगापूर : तालुक्यातील ओझरमध्ये एका नातवाने मुलगी पळवून नेली. त्याची शिक्षा जमावाने कायदा हातात घेत चक्क आजीला दिली. संशयितांनी वृद्धेला बेदम मारहाण तर केलीच. शिवाय तिला चारचाकी गाडीतून विवस्त्र करून तिची धिंड काढली. या साऱ्या प्रकाराचे मोबाइलमध्ये व्हिडिओ शुटींग केले. त्याची क्लिप व्हॉटसअॅपवर व्हायरल केल्याची चर्चा सुरु आहे. या प्रकाराने प्रचंड …

Read More

ड्रममध्ये आढळले मृतदेहाचे अनेक तुकडे; श्रद्धापेक्षा भयंकर प्रकरण

By Aakhada Team
06/12/2022
in :  क्राईम
0
115

ड्रममध्ये आढळले मृतदेहाचे अनेक तुकडे; श्रद्धापेक्षा भयंकर प्रकरण  विशाखापट्टणम: आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणम विशाखापट्टणमच्या मदुरवदामध्ये एका बंद असलेल्या खोलीत एक ड्रम आढळून आला. त्यात एका महिलेच्या मृतदेहाचे अनेक तुकडे सापडले. हा मृतदेह वर्षभराहून अधिक कालावधीपासून तिथे पडून असावा असा संशय पोलिसांना आहे. अलताफने श्रद्धा वालकरची हत्या केल्याचे प्रकरण चर्चेचा विषय ठरत असताना अशाच प्रकारच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. घरात वास्तव्यास …

Read More

दिल्ली दंगल खटल्यात उमर खालिदसह दोन आरोपींची निर्दोष मुक्तता

By Aakhada Team
03/12/2022
in :  क्राईम
0
111

दिल्ली दंगल खटल्यात उमर खालिदसह दोन आरोपींची निर्दोष मुक्तता नवी दिल्ली : दिल्लीतील फेब्रुवारी २०२० मध्ये झालेल्या दंगलीशी संबंधित खटल्यात दिल्लीतील कर्करडूमा न्यायालयाने जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा माजी विद्यार्थी उमर खालिद आणि खालिद सैफी यांची निर्दोष मुक्तता केली आहे. उत्तर पूर्व दिल्लीतील दंगलीशी संबंधित एका खटल्याची सुनावणी शनिवारी कोर्टात पार पडली. त्यावेळी न्यायालयाने हा महत्वपूर्ण निर्णय सुनावला आहे. अडीच वर्षांनंतर हा …

Read More

अज्ञात व्यक्तीने शाळेच्या गेटवर दिलेल्या चॉकलेट्सने १७ विद्यार्थ्यांना विषबाधा

By Aakhada Team
03/12/2022
in :  Uncategorized, क्राईम
0
234

अज्ञात व्यक्तीने शाळेच्या गेटवर दिलेल्या चॉकलेट्सने १७ विद्यार्थ्यांना विषबाधा नागपूर : येथील मदन गोपाल शाळेतील १७ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. अज्ञात व्यक्ती शाळेच्या गेटवर आला आणि माझा वाढदिवस आहे, असं सांगून त्याने मुलांना खायला चॉकलेट्स दिली. बाधित विद्यार्थ्यांवर लता मंगेशकर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. सध्या विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे. तीन मुलं अत्यवस्थ असून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहे. अज्ञात व्यक्तीने शाळेच्या …

Read More

चिन्या हळदकर खुनातील ३ संशयितांना अटक

By Aakhada Team
03/12/2022
in :  क्राईम
0
110

चिन्या हळदकर खुनातील ३ संशयितांना अटक कोल्हापूर : राजारामपुरी परिसरातील सराईत गुन्हेगार संदीप ऊर्फ चिन्या अजित हळदकर (रा. शाहूनगर) याच्या खुनातील तिघा संशयितांना राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. अटकेतील एकूण आरोपींची संख्या आता 11 झाली आहे.सुरज अरुण पाटील (वय २७ ) विश्वजित सुरेश निकम(दोघे रा. दौलतनगर), राहुल शिवलंब भिसे (२४, उजळाईवाडी), अशी त्यांची नावे आहेत. त्यांना न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी …

Read More

तृणमूल कॉंग्रेस नेत्याच्या घरात स्फोट; तीन ठार 

By Aakhada Team
03/12/2022
in :  क्राईम
0
98

तृणमूल कॉंग्रेस नेत्याच्या घरात स्फोट; तीन ठार  कोलकता : माहितीनुसार पश्चिम बंगालमधील पूर्व मिदनापूर जिल्ह्यातील नेरीबिला गावातील तृणमूल कॉंग्रेस नेत्याच्या घरात स्फोट झाला. यात तीन लोकांचा मृत्यू झाला. टीएमसीचे बूथ अध्यक्ष राजकुमार मन्ना यांच्या नेरीबिला गावातील घरात शुक्रवारी (दि.२) रोजी रात्री ११.१५ च्या सुमारास स्फोट झाला. या स्फोटमध्ये घराचे मोठे नुकसान झाले आहे. एका वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार स्फोटाचे कारण अद्याप समजलेले …

Read More

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी दोघांना दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

By Aakhada Team
03/12/2022
in :  क्राईम
0
155

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी दोघांना दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा अहमदनगर : एका अल्पवयीन मुलीस पळवून आणून  करणाऱ्या दोघांना दहा वर्षे सक्तमजुरी आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली. हिंगोलीतील नीलेश सुनील उमाप (वय ३४) आणि महिला माया रमेश आगलावे (वय ४०, दोघे मूळ रा. इंदिरानगर, कळमनुरी, जि. हिंगोली, सध्या रा. शिवाजीनगर, निंबळक, ता. नगर) या दोघा आरोपींनी हिंगोली येथून …

Read More
1...394041...71Page 40 of 71

Slideshow

Screenshot_2026-06-25-17-36-51-13_439a3fec0400f8974d35eed09a31f914 IMG_20260629_231155 Screenshot_2026-07-09-22-35-46-46_439a3fec0400f8974d35eed09a31f914
  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

उद्योजकांच्या वीजेशी निगडीत समस्या सोडविण्यास महावितरण कटीबध्द

Aakhada Team
03/07/2022

‘राजी-नामा’त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध

Aakhada Team
04/07/2022

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

‘वाय’च्या निमित्ताने समोर आले समाजातील भयाण वास्तव

Aakhada Team
04/07/2022

“इतकं मजेशीर एन्ट्री मी कधीच मागितलं नसतं: छवी पांडे

Aakhada Team
10 hours ago

आषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यांना ‘गोकुळ’ तर्फे सुगंधी दूध व सार्थ हरीपाठ वाटप

Aakhada Team
11 hours ago

इंडेल मनी ने केला नेटवर्क चा विस्तार 

Aakhada Team
11 hours ago

इंडेल मनी ने केला नेटवर्क चा विस्तार 

Aakhada Team
11 hours ago

Follow Us

क्राईम

वेल्ह्यात रेशनिंग दुकानं फोडून,चोरटयांनी 125 पोती गहू लांबवले

मोबाईलवर बोलताना तरुणी गच्चीवरुन पडल्याने जखमी

न्यूड फोटो केले पोस्ट केल्याने भावी पत्नीने डॉक्टरला संपवलं

तरुणीवर गोळीबार करून अर्धा किलोमीटर चालत जाऊन वाहनासमोर उडी घेऊन तरुणाची आत्महत्या 

Load more

Slideshow

madam-ad-new

इतर बातम्या

हिंदूंच्या सुरक्षितेतसाठी आपत्कालीन संपर्क यंत्रणा निर्माण करण्याचा निर्धार ! – शाहूपुरी येथील राधाकृष्ण मंदिरात हिंदु राष्ट्र समन्वय समितीची बैठक 

Aakhada Team
23/07/2025

हिंदूंच्या सुरक्षितेतसाठी आपत्कालीन संपर्क यंत्रणा निर्माण करण्याचा निर्धार ! – शाहूपुरी येथील राधाकृष्ण मंदिरात …

no images were found

About US

Follow Us

Popular Posts

फॅशन, फ्लेअर आणि स्टारडम: ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाईल अवॉर्ड्ससोबत केली भागीदारी

Aakhada Team
12/09/2025

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील :  जिल्हाधिकारी राहुल रेखावार

Aakhada Team
04/07/2022

रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासाठी तातडीने निधीची तरतुद करावी, -खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी

Aakhada Team
30/07/2024

लव जिहाद विरोधी मोर्चाला आमचा पाठींबा, पण मोर्चाची भूमिका मुस्लीम बांधवांविरोधात नसावी : शिवसेना ठाकरे गटाचे नेते हाजी अस्लम सय्यद यांचे आवाहन

Aakhada Team
31/12/2022

Timeline

  • 10 hours ago

    “इतकं मजेशीर एन्ट्री मी कधीच मागितलं नसतं: छवी पांडे

  • 11 hours ago

    आषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यांना ‘गोकुळ’ तर्फे सुगंधी दूध व सार्थ हरीपाठ वाटप

  • 11 hours ago

    इंडेल मनी ने केला नेटवर्क चा विस्तार 

  • 11 hours ago

    इंडेल मनी ने केला नेटवर्क चा विस्तार 

  • 15 hours ago

    स्व. वसंतराव दत्तवाडे यांची पत्रकारिता या विषयावर सोमवारी व्याख्यान

© Copyright 2022, All Rights Reserved